'मला भिंतीवर डोकं आपटून...'; आई होण्यापूर्वीच्या काळाबद्दल बोलताना प्रीती झिंटाचं विधान
अभिनेत्री प्रीती झिंटा ही 2021 मध्ये सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई बनली होती. मात्र, त्याआधी तिने IVF उपचार घेतले होते. तोच काळ आठवून अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिची व्यथा मांडली आहे. काय म्हणाली अभिनेत्री? वाचा सविस्तर
Sep 5, 2024, 01:13 PM IST'अनोळखी महिला आली अन् माझ्या मुलीला जबरदस्ती...', Preity Zinta नं सांगितले दोन धक्कादायक अनुभव
Preity Zinta On Viral Video And Her Childrens : प्रीती झिंटानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिला एका आठवड्यात आलेले दोन धक्कादायक अनुभव सांगितले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रीति एका दिदिव्यांग व्यक्तीच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली होती. त्यावर देखील प्रीतिनं तिची बाजू मांडली आहे.
Apr 9, 2023, 11:41 AM ISTPreity Zinta Visit kamakhya temple: 'प्रचंड अडचणींचा सामना करत मंदिरात पोहोचली अन्...', प्रीति झिंटाची पोस्ट चर्चेत
Preity Zinta Visit kamakhya temple: प्रीति झिंटानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर प्रीति झिंटानं कामाख्य मंदिरात जाताना तिला आलेल्या अनेक अडचणींनंतर तिला कसं वाटलं तिचा अनुभव कसा होता ते सांगितलं आहे.
Apr 8, 2023, 01:45 PM IST'या' सेलिब्रिटी किड्सना कमी वयातचं मिळतय क्रिकेटचं बाळकडू
या सेलिब्रिटी किड्सचं पंजाब संघासोबत खास कनेक्शन, कोण आहेत ते सेलिब्रिटी ज्यांची लहान वयातचं घेत आहेत क्रिकेटचं बाळकडू
Mar 28, 2022, 03:35 PM IST