preity zinta kamakhya temple darshan photos

Preity Zinta Visit kamakhya temple: 'प्रचंड अडचणींचा सामना करत मंदिरात पोहोचली अन्...', प्रीति झिंटाची पोस्ट चर्चेत

Preity Zinta Visit kamakhya temple: प्रीति झिंटानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर प्रीति झिंटानं कामाख्य मंदिरात जाताना तिला आलेल्या अनेक अडचणींनंतर तिला कसं वाटलं तिचा अनुभव कसा होता ते सांगितलं आहे. 

Apr 8, 2023, 01:45 PM IST