शिर्डीत कतरिनाने घेतलं साईंचं दर्शन! पती नाही, तर मंदिरात 'ही' खास व्यक्ती होती सोबत
Katrina Kaif In Shirdi Sai Baba Temple: कतरिनाने शिर्डीतील साई मंदिरात जाऊन देवदर्शन घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यावेळेस तिच्यासोबत पती विकी कौशल नव्हता हे विशेष. पण ती एका खास व्यक्तीला देवदर्शनासाठी घेऊन आलेली.
Dec 17, 2024, 10:19 AM IST
Hindu Funeral Rites:अंत्ययात्रेत अग्नी पेटवलेले मडके आणि विवाहातील सप्तपदीचं आहे कनेक्शन?
Hindu Funeral Rites: हिंदू धर्मात मृत व्यक्तीचे शरीर नष्ट केले जाते. पुर्वीच्या काळी मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार हे गंगा नदीच्या (Ganga River) ठिकाणी केले जाते तर आता अंत्यसंस्कार हे धार्मिक विधींसह स्मशानभूमीत केले जाते.
Jan 5, 2023, 04:51 PM ISTअमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीसाठी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरकडून प्रार्थना
देश-विदेशातून अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे.
Jul 12, 2020, 04:32 PM ISTविठ्ठला मायबापा! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुमाऊलीची शासकीय महापूजा संपन्न
विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे आणि त्यांची पत्नी ठरले मानाचे वारकरी
Jul 1, 2020, 06:08 AM ISTसोनलीच्या प्रकृतीबद्दल नवरा गोल्डी बेहेलचे खास ट्वीट!
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला झालेल्या कॅन्सरमुळे संपूर्ण बॉलिवूड आणि चाहत्यांना जबर धक्का बसला.
Aug 3, 2018, 12:31 PM ISTमुंबई । अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर, अमेरिकेत उपचार सुरु
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 4, 2018, 05:04 PM ISTलान्स नायक हणुमंतप्पाची प्रकृती सुधारण्यासाठी लता मंगेशकर आणि आमिर खान यांनी केलं ट्वीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2016, 10:05 AM ISTसुरेश रैनाने केली नवग्रह मंदिरात पूजा
नुकताच विवाह बंधनात अडकलेला क्रिकेटर सुरेश रैना याने तामिळनाडूच्या नागपत्तनम जिल्ह्यातील नवग्रह मंदिरात पूजा केली. तीन एप्रिलला प्रियंकाशी लग्नाच्या बेडीत अडकलेल्या रैनाने तिरूवेंकादू, कीझापेरूमपाल्लम आणि तिरूंबरम गावातील नवग्रह मंदिरांमध्ये जाऊन पूजा केली. मंदिराची प्रदक्षिणा करणाऱ्या रैनाने कपाळावर चंदनाचा टीळा आणि पवित्र भस्म लावला होता.
Apr 14, 2015, 07:07 PM ISTपावसासाठी देवाला गाऱ्हाणं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 07:25 PM IST