pravin togadia

"देशात '2 चाईल्ड पॉलिसी' आणा नाहीतर कश्मिर फाईल्स सारख्या फाईल्स तयार होतील" : तोगडिया

हे धोरण का आवश्यक आहे? या मागचे कारण सांगत तोगडिया यांनी वक्तव्य केलं आहे.

Mar 22, 2022, 07:59 PM IST

'मोदी सरकारमुळे देशातील उद्योग बंद पडले, अर्थव्यवस्था ऑक्सिजनवर'

जनतेने तुम्हाला 'हाऊ डी' मोदी करण्यासाठी निवडून दिलेले नाही.

Feb 3, 2020, 05:56 PM IST

निवडणूक जिंकल्यावर एका आठवड्यात राम मंदिर बांधायला सुरुवात करु- प्रवीण तोगडिया

आमचा पक्ष सत्तेत आल्यास कोणत्याही जोडप्याला दोनपेक्षा अधिक अपत्यांना जन्म देण्यावर बंदी घातली जाईल.

Jan 22, 2019, 07:46 PM IST

प्रवीण तोगडिया यांच्या नव्या राजकीय पक्षाची उद्या घोषणा

विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया उद्या रविवारी २४ जून रोजी नव्या पार्टीची घोषणा करणार आहेत. तोगडिया यांची विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवला होता.

Jun 23, 2018, 07:12 PM IST

प्रविण तोगडीयांनी विहिंप सोडली! म्हणाले, 'संघटना सोडण्यासाठी प्रवृत्त केले'

ज्या लोकांनी आपल्याला विहिंप सोडण्यासाठी धमकी दिली. तसेच, संघटना सोडण्यासाठी प्रवृत्त केले अशा लोकांची काही दिवसांत आपण एक ऑडिओ क्लीपही जाहीर करू असे तोगडीया म्हणाले.

Apr 14, 2018, 10:39 PM IST

प्रविण तोडगडीयांना मोठा झटका; विष्णु कोकजे बनले विहिंपचे अध्यक्ष

सांगितले जात आहे की, विहिंपमध्ये पहिल्यांदाच निवडणुकीचा प्रयोग करणे हा तोगडीया यांचा विहिंपवरील प्रभाव संपविण्याचाच एक प्रयत्न होता

Apr 14, 2018, 10:00 PM IST

तोगडियांनी संबोधलं ओवैसींना ‘हैदराबादचा कुत्ता’

विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मजलिस-ए-एत्तेहादूलचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांचा उल्लेख ‘कुत्ता’ असा केला आहे. युट्युबवरील भाषणात ही ओवैसीचं नाव न घेता प्रवीण तोगडीयांनी त्यांना कुत्ता म्हटलं आहे.

Feb 5, 2013, 05:40 PM IST