pratyusha banerjee

प्रत्युष्याच्या आईचं फडणवीसांना पत्र

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आईनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. 

Apr 15, 2016, 05:24 PM IST

होय, प्रत्युषाला केली होती मारहाण, राहुलची एक्स गर्लफेंड सलोनीची कबुली

प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात आता राहुल आणखी अडचणीत येणार असल्याचं दिसतंय... त्याचं कारण म्हणजे राहुल राज सिंग याची एक्स गर्लफ्रेंड सलोनी शर्मा हिनं केलेला खळबळजनक खुलासा... 

Apr 14, 2016, 02:20 PM IST

प्रत्युषाच्या मृत्यूप्रकरणी राखी, डॉली अडचणीत

प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री राखी सावंत आणि डॉली बिंद्रा अडचणीत आल्या आहेत.

Apr 13, 2016, 04:39 PM IST

प्रत्युषाच्या आकस्मिक मृत्यूची भविष्यवाणी लहानपणीच झाली होती?

बालिका वधू या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा उघड झालाय.मीडिया रिपोर्टनुसार प्रत्युषाचे आजोबा विरेंद्र नाथ बॅनर्जी यांनी प्रत्युषाच्या मृत्यूबाबतची भविष्यवाणी तिच्या लहानपणीच केली होती.

Apr 11, 2016, 04:14 PM IST

पैशासाठी काय करायची प्रत्युषा ?

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूबाबत आणि तिच्या खासगी आयुष्याबाबत रोज नवे खुलासे होत आहेत.

Apr 10, 2016, 04:33 PM IST

राहुलची केस नाकारणाऱ्या वकिलाचे सात धक्कादायके खुलासे...

टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यू प्रकरणात आता आरोपी राहुलच्या माजी वकिलानं धक्कादायक खुलासे केलेत. 

Apr 9, 2016, 10:14 AM IST

प्रत्युषाच्या मृत्यूबाबत खळबळजनक आरोप

टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूविषयी रोज नव्या गोष्टी समोर येत आहेत.

Apr 8, 2016, 06:39 PM IST

प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या : बॉयफ्रेंड राहुलला कोर्टाची चपराक

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणात आता तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगच्या अडचणी वाढल्या आहेत. 

Apr 7, 2016, 02:08 PM IST

राहुल पैशांसाठी करत होता प्रत्युषाचा वापर?

अभिनेत्री प्रत्युशा बॅनर्जीच्या आत्महत्या प्रकरणाने वेगळं घेतलंय. प्रत्युशाचा बॉयफ्रेण्ड राहुल राज सिंगविरोधात प्रत्युशाची आई सोमा बॅनर्जी यांनी मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल केलाय. प्रत्युशाच्या आत्महत्येला राहुलच कारणीभूत असल्याचं सोमा बॅनर्जींनी म्हटलंय.

Apr 6, 2016, 11:01 PM IST

प्रत्यूषाच्या आत्महत्येनंतर आता विविध वादांना सुरुवात

मुंबई : बालिका वधू फेम प्रत्यूषा बॅनर्जीच्या मृत्यूचं गूढ उकलक नसताना आता नवा वाद सुरू झाला आहे. 

Apr 6, 2016, 08:38 PM IST

राहुल माझ्या मुलीचा गुन्हेगार आहे, त्याला फाशी द्या : प्रत्युषाचे वडील

टीव्ही अभिनेत्री  प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणी तिच्या आई-वडिलांनी बॉयफ्रेंड राहुल राजसिंगवर फसवणुकीचा आरोप केलाय. 

Apr 6, 2016, 12:43 PM IST

प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर राखीनं मोदींकडे केली ही मागणी...

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येनंतर 'ड्रामा क्वीन' राखी सावंतनं मोदी सरकारकडे एक अजब मागणी केलीय. 

Apr 5, 2016, 05:49 PM IST

प्रत्युषाच्या बॉयफ्रेंडने केला खळबळजनक खुलासा

प्रत्युषा आत्महत्या प्रकरणात तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगने खळबळजनक खुलासा केलाय. राहुलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी प्रत्युषाने आत्महत्या केली त्या दिवशी त्याचे आणि प्रत्युषाचे भांडण झाले होते. मात्र भांडण कशामुळे झाले हे राहुलने सांगितले नाही. 

Apr 4, 2016, 03:32 PM IST

प्रत्युषाचा बॉयफ्रेंड हॉस्पिटलमध्ये

प्रत्युषाचा बॉयफ्रेंड हॉस्पिटलमध्ये 

Apr 3, 2016, 07:32 PM IST