pratap sarnaik

ST पाठोपाठ रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ! सर्वसामान्यांच्या खिशाला किती रुपयांचा फटका?

ST, Auto Rickshaw, Taxi Fare : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आली आहे. मुंबईकरांसोबत सर्वसामान्यांना भाडेवाढीचा फटका बसलाय. लालपरीसोबत मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आलीय. 

Jan 24, 2025, 12:09 PM IST

ST Fare Hike: लालपरीचा प्रवास महागणार? प्रताप सरनाईकांचा इशारा, पण अजित पवार म्हणाले, 'बसेस खराब...'

ST Fare Hike: महाराष्ट्रात असंख्य लोक आजही एसटीने प्रवास करतात. त्यात एसटीचा प्रवास महागणार आहे, असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिलाय. पण दुसरीकडे अजित पवार यांनी बसेस खराब असतील तर कशाची भाडेवाढ? असा प्रश्न विचारलाय. 

Jan 23, 2025, 08:27 PM IST

महाराष्ट्रात केबल कार प्रकल्प; रोप वे च्या माध्यमातून मुंबईत धावणार केबल टॅक्सी

मुंबई महानगर क्षेत्रातील केबल कार प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. केबल कार प्रकल्प राबविण्यासाठी नितीन गडकरींनी मान्यता दिल्याची माहिती  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. 

Jan 7, 2025, 07:04 PM IST
Pratap Sarnaik Aggressive for the post of Minister PT52S

मंत्रीपदासाठी प्रताप सरनाईक आक्रमक

Pratap Sarnaik Aggressive for the post of Minister

Nov 24, 2024, 04:40 PM IST

कोटींच्या कोटी उड्डाणे! राजकारण्यांच्या संपत्तीत वाढ, धनवान उमेदवारांची संख्या वाढली, महायुतीचे सर्वाधिक उमेदवार

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या संपत्तीवरुन महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. 

Nov 1, 2024, 08:15 PM IST

Loksabha Election 2024 : महायुतीतील 'त्या' 7 जागांचा तिढा सुटला? लवकरच उमेदवारांची होणार घोषणा

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. पाचव्या टप्प्यातील 7 जागांसाठी महायुतीत अजून रस्सीखेच सुरु आहे. आज आणि उद्यामध्ये उमेदवार जाहीर होईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय. 

Apr 27, 2024, 09:27 AM IST

ठाण्यावरुन महायुतीत जुंपणार? प्रताप सरनाईक म्हणाले 'ठाणे मतदारसंघ शिवसेनेचाच, आम्ही ठाम आहोत'

LokSabha Election: शिंदे गट आणि भाजपामध्ये ठाणे आणि कल्याण मतदारसंघावरुन अद्यापही वाद सुरु असल्याची माहिती आहे. भाजपाने ठाणे किंवा कल्याणपैकी एका मतदारसंघाची मागणी केली असताना, शिंदे गट मात्र दोन्ही जागा सोडण्यास इच्छुक नाही. 

 

Apr 2, 2024, 02:57 PM IST

सत्तेचा फेरा, तरीही ईडीचा ससेमीरा, प्रताप सरनाईक यांची प्रॉपर्टी ED जप्त करणार

ED attaches Pratap Sarnaik assets शिंदे गटात जाऊनही प्रताप सरनाईक ईडीच्या फेऱ्यात, ठाकरेंविरोधात बंड पण अडचणी काही संपेनात 

 

Nov 3, 2022, 06:41 PM IST

Andheri Bypoll: ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्या, आता शिंदे गटाच्या आमदाराचं पत्र

Andheri east bypoll : अंधेरी पूर्व पोटनिवडणूरक बिनविरोध करण्याच्या मागणीला जोर धरत आहे. त्यामुळे भाजप काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Oct 16, 2022, 10:22 PM IST

शिंदे गटाच्या युवासेनेची कार्यकारिणी जाहीर, राज्य कार्यकारिणीत आमदारपुत्रांचाच भरणा

शिंदे गटातल्या 'या' आमदाराच्या मुलाचा पत्ता मात्र कापला, वाद असल्याची चर्चा 

Sep 30, 2022, 07:54 PM IST