प्रशांत किशोर बनवणार 'आप'ची रणनीती, केजरीवालांचे निमंत्रण
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची कंपनी एपॅक आता आम आदमी पक्षासाठी काम करणार आहेत.
Dec 14, 2019, 01:54 PM ISTप्रशांत किशोर यांच्या रणनीतीवर शिवसेना आमदार नाराज
आदित्य ठाकरे हे देखील I-Pac च्या कामावर नाराज?
Oct 26, 2019, 01:03 PM ISTप्रियांका गांधींकडे जादूची छडी नाही- प्रशांत किशोर
प्रियांका यांचा आगामी लोकसभा निवडणुकांवर फारसा परिणाम होणार नाही
Feb 12, 2019, 07:37 AM IST...तर नितीश कुमारांना पंतप्रधान करू; प्रशांत किशोर यांनी मातोश्रीवर मांडला मास्टरप्लॅन
तुर्तास रालोआत राहा असा सल्ला प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
Feb 7, 2019, 04:04 PM ISTप्रशांत किशोर 'मातोश्री'वर पोहोचताच अनेकांच्या भूवया उंचावल्या
राजकीय वर्तुळात एकच खळबळ
Feb 5, 2019, 07:18 PM ISTप्रियंका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर प्रशांत किशोर पाहा काय म्हणाले?
औपचारिकपणे राजकारणात येणाऱ्या प्रियंका गांधी यांचा हा निर्णय मोठी घटना म्हणून पाहिली जात आहेत.
Jan 23, 2019, 11:29 PM IST'अमित शहांच्या सल्ल्यानंतरच मी तो निर्णय घेतला'
प्रशांत किशोर यांनी संयुक्त जनता दलात प्रवेश केला असला, तरी ते आमच्यासाठी नवे नाहीत.
Jan 16, 2019, 11:07 AM ISTनितीश कुमारांची ताकद वाढली; पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांचा जेडीयूत प्रवेश
भाजपला अभूतपूर्व यश मिळवून देण्यात प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा
Sep 16, 2018, 02:43 PM ISTमोदींचा करिश्मा कायम! राहुल दुसऱ्या क्रमांकावर, प्रशांत किशोर यांचा सर्व्हे
२०१९ च्या निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांच्या संस्थेनं केलेल्या सर्व्हेचे आकडे समोर आले आहेत.
Sep 4, 2018, 10:38 PM ISTप्रशांत किशोर यांना शोधून काढा, ५ लाख बक्षिस मिळवा
प्रशांत किशोरांना शोधा, ५ लाख मिळवा, असे पोस्टर लखनौ काँग्रेसच्या ऑफिसबाहेर झळकत आहेत, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्षातून नाराजीचा सूर उमटत आहे.
Mar 19, 2017, 03:43 PM ISTभाजपच्या विजयाचा 'चाणक्य', काँग्रेसचा फ्लॉप
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला दिमागदार यश मिळाले. या विजयामागे एक 'चाणक्य' आहे.
Mar 11, 2017, 11:58 PM ISTमोदी, नितीश यांचा सोशल मीडिया गुरुला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा
नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचे सोशल मीडिया गुरु प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्र्याचा देण्यात आला आहे.
Jan 22, 2016, 09:00 PM IST'ब्रॅन्ड मोदी'ला 'ब्रॅन्ड नितीश'नं धक्का देणारं डोकं कुणाचं? पाहा...
बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा विजय आता निश्चित झालाय. सलग चौथ्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण, नितीश कुमारांच्या या विजयामागे एक डोकं गेल्या काही दिवसांपासून कार्यरत होतं... कोण होता हा चाणक्य माहीत आहे?
Nov 8, 2015, 01:34 PM ISTमोदींना बुरे तर नितीशकुमारांना अच्छे दिन!
'हम मोदीजीको लानेवाले है... अच्छे दिन आनेवाले है...!' या गाण्याने शिखरावर पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बुरे दिन दिसत आहेत. या गाण्याचा निर्माता आणि मोदींसाठी काम करणारा तरुण चेहरा आता बिहाचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पाठिशी राहणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे नितीशकुमार यांना अच्छे दिन येण्याचे संकेत मिळालेत.
May 20, 2015, 04:16 PM IST