prajakta mali photo

बाई हा काय प्रकार, 'फुलवंती'चा कलरफुल अंदाज, कमेंट्स चर्चेत

'फुलवंती' फेम मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. 

Dec 5, 2024, 04:17 PM IST

नथीचा नखरा..., निळ्या साडीत प्राजक्ताचं सौंदर्य खुललं

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या सौंदर्याने नेहमी चर्चेत असते. 

Nov 7, 2024, 08:37 PM IST

मन वेडे गुंतले; म्हणत प्राजक्ता माळीनं शेअर केलेल्या 'त्या' फोटोनं वेधले चाहत्यांचे लक्ष

Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं शेअर केलेल्या फोटोनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 10, 2023, 12:38 PM IST

प्राजक्ता माळी संपूर्ण शाळेची होती पारो... काय आहे प्रकरण जाणून घ्या...

Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला शाळेत असताना पारो म्हणून हाक मारायचे याविषयी सांगत त्याचं कारण देखील सांगितलं आहे. 

Sep 7, 2023, 04:40 PM IST

'मी तुझ्यावर खूप प्रेम करतो!' 'या' व्यक्तीने प्राजक्ता माळीला केलं जाहीर प्रपोज

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही 'लाखो दिलो की धडकन' आहे. प्राजक्ताला चर्चेत येण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते. प्राजक्तामाळीच्या पर्सनल आयुष्यात काय चाललंय हे देखील जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमी उत्सुक असतात. प्राजक्ता माळीचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. 

Sep 1, 2023, 06:24 PM IST

Prajakta Mali Birthday: ना मेकअप, ना बोल्ड स्टाईल; वाढदिवसानिमित्त प्राजूनं नाहीच केला कसला थाट! पाहा Photos

Prajakta Mali Birthday: आज महाराष्ट्राच्या क्रशचा म्हणजेच प्राजक्ता माळीचा वाढदिवस आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचीच चर्चा सुरू झाली आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की प्राजक्तानं आपल्या वाढदिवसानिमित्त एक खास गोष्ट केली आहे. 

Aug 8, 2023, 10:06 AM IST

कधीही आश्रमवासी होऊ शकते; असं का म्हणते प्राजक्ता माळी! अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहिरपण सांगितलं आश्रमवासी होण्याची इच्छा... तर प्राजक्तानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिली आहे. 

Jul 21, 2023, 04:18 PM IST

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा फेव्हरेट कोण? म्हणते "प्रेम लपवू शकत नाही..."

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा फेव्हरेट कोण? म्हणते "मी आणि माझं प्रेम..."

Jun 26, 2023, 11:15 PM IST

Prajakta Mali Education : प्राजक्ता माळीचे शिक्षण किती झालेय, माहित आहे का?

प्राजक्ता माळी मराठी अभिनेत्री आहे. तिने मराठी चित्रपट आणि टीव्ही सिरिअल्समध्ये आपल्या अभियनाने मोठं नाव कमावलं आहे. 

May 21, 2023, 02:34 PM IST

Prajakta Mali । प्राजक्ता माळी हिचे आवडते रंग कोणते?

Prajakta Mali । मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल माध्यमांवर आपले नवनवीन फोटो शेअर करत असते. तसेच सोशल मीडियावरील तिच्या पोस्टने लक्ष वेधून घेत असते. प्राजक्ताचे कितीही चाहते असले तरी अनेक जण तिच्या फोटोवर फिदा आहेत. 

May 18, 2023, 04:02 PM IST

प्राजक्ता माळी चे साडीतील TOP 10 लूक, एकदा पहाच..

Saree Look of Prajakta Mali : मराठी मनोरंज विश्वातील अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या समाज माध्यमांवर चर्चेत आहे.

Apr 14, 2023, 11:53 AM IST

प्राजक्ता माळीचा बदलेला लूक पाहून चाहत्यांना धक्का; फोटो व्हायरल

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नेहमी ती तिचे फोटो शेअर करत असते. तिचं सोशल मीडियावर फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे. तिने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होतेच. आता अभिनेत्रीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अभिनेत्रीने भगव्या रंगाची साडी परिधान केल्याचं दिसतंय यालाच मॅचिंग असा जांभळ्या रंगाचा ब्लाऊज अभिनेत्रीने परिधान केला आहे. यासोबतच कानात डायमंडचे कानातले तिने घातले आहे. या लूकला पुर्ण करण्यासाठी तिने अगदी हलका मेकअप केला आहे. अभिनेत्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या बदलेला लूक पाहून चाहते हैराण होत आहेत.

Apr 10, 2023, 12:04 AM IST

प्राजक्ता माळीचा साडी लूक चाहत्यांना करतोय घायाळ; पाहा फोटो

प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील अशी अभिनेत्री आहे जी भल्या-भल्या अभिनेत्रींना टक्कर देते. प्राजक्ताचं सोशल मीडियावर खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे. तिने तिच्य सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ शेअर करताच ते व्हायरल होतात. नुकताच प्राजक्ताने तिचा नवीन बिझनेस सुरु केला आहे. 'प्राजक्तराज' हे ज्वेलरी ब्रॅण्डला अभिनेत्रीने सुरुवात केलीये. ती तिच्या या ब्रॅण्डचं प्रमोशनही जोरदार करताना दिसते. सोशल मीडियावर ती 'प्राजक्तराज';चे दानिने परिधान करुन फोटो शेअर करत असते.

Mar 26, 2023, 09:31 PM IST

Prajakta Mali Lesbian Partner: प्राजक्ता माळीची 'लेस्बियन पार्टनर' बनायला 'ही' अभिनेत्री तयार, स्वतः केलं उघड...

Prajakta Mali Lesbian Partner: नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण या सगळ्यात हे फार कमी लोकांना माहीत आहे की, एका नावाजलेल्या अभिनेत्रीने प्राजक्ता माळीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Feb 24, 2023, 02:12 PM IST

Prajakta Mali । अभिनेत्री प्राजक्ता माळी नो ब्लाऊज साडी लूकमुळे ट्रोल

Actress Prajakta Mali Photoshoot : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने साडीत हटके फोटोशूट केले आहे. मात्र, ती या फोटोवरुन ट्रोल होत आहे. 

May 6, 2022, 11:54 AM IST