कॅप्शनने वेधलं चाहत्यांचं लक्ष

फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहलं की, 'त्या नभश्यामल मिठीत नकळत बिजलीसम लखलखले गं...मी मज हरपून...'

'प्राजक्तराज'ची ज्वेलरी

प्राजक्ताने या फोटोत प्राजक्तराजची ज्वेलरी घातली आहे.

सिंपल लूक खुलवतोय प्राजक्ताचं सौंदर्य

या लूकला पुर्ण करण्यासाठी प्राजक्ताने केसांचा आंबाडा घातला आहे. अगदी हलक्या मेकअपने तिने तिचा हा लूक पुर्ण केला आहे.

प्राजक्ताचा साडी लूक

शेअर केलेल्या फोटोत प्राजक्ताने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. त्याचबरोबर त्याला मॅचिंग हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे.

सोशल मीडियावर प्राजक्ताने शेअर केले फोटो

नुकतेच प्राजक्ताने मराठमोळ्या अंदाजात काही फोटो तिच्या इस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात ती तिच्या दागिन्यांना फ्लॉन्ट करताना दिसते.

VIEW ALL

Read Next Story