प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे मिलियनच्या घरात फॉलोअर्स आहेत. ट्विटरवरही ती सक्रीय असते. तसेच फेसबूकवर फोटोही शेअर करते.

प्राजक्ताचे शिक्षण

प्राजक्ता माळीचा मनोरंजन विश्वात विशेष बोलबाला आहे. तिने नाटक,सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. प्राजक्ताने ललित कलाकेंद्र येथून उच्च शिक्षण घेतले आहे. परफॉर्मिंग आर्ट्समध्ये बीए आणि एमएचे शिक्षण पूर्ण केले आहे.

प्राजक्ताची शाळा

प्राजक्ता ही कॅप्टन शिवरामपंत दामले विद्यालयाची विद्यार्थीनी आहे.

पुणेकर प्राजक्ता

प्राजक्ता मुळची पुण्याची राहणारी आहे. अर्थात पुणेकर झालेय.

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळीचा जन्म 8 ऑगस्ट 1989 असून तिचे जन्मस्थान पंढरपूर आहे.

प्राजक्ता माळी मराठी अभिनेत्री

प्राजक्ता माळी मराठी अभिनेत्री आहे. तिने मराठी चित्रपट आणि टीव्ही सिरिअल्समध्ये आपल्या अभियनाने मोठं नाव कमावलं आहे.

Prajakta Mali Education : प्राजक्ता माळीचे शिक्षण किती झालेय, माहित आहे का?

VIEW ALL

Read Next Story