prabhudeva

प्रसिद्ध अभिनेत्री विवाहित प्रभूदेवाच्या प्रेमात झाली होती वेडी; लग्नासाठी निघाली होती लाच द्यायला

आज बॉलिवूड तसंच साऊथ सिनेसृष्टी गाजवणाऱ्या नयनतारा कोण ओळखत नाही. अभिनेत्री नयनताराचा चाहतावर्ग खूपच मोठा आहे. साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा आज तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Nov 19, 2023, 04:37 PM IST

जेव्हा नयनताराचा MMS झाला होता लीक, तुम्हाला माहितीये का त्या प्रेमीविषयी?

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. सध्या तिचं चर्चेत असण्याचं कारण जवान हा चित्रपट आहे. या चित्रपटात नयनतारा ही किंग खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसली. इतकंच नाही तर नयनतारानं याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण देखील केलं आहे. दरम्यान, या सगळ्यात चर्चा आहे ती म्हणजे तिच्या खासगी आयुष्याची... 

Sep 14, 2023, 02:39 PM IST

'मुकाबला' गाण्यावर पुन्हा एकदा थिरकला रॉकस्टार डीएसपी आणि प्रभुदेवा

आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस नुकताच पार पडला. या दिनानिमीत्त अनेक कलाकारांनी त्यांच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्येच आता  रॉकस्टार देवी श्री प्रसाद (डीएसपी)  आणि प्रभुदेवा यांनी भन्नाट डान्स केला आहे. 

Apr 30, 2023, 06:42 PM IST

बापरे! डान्सिंग स्टार प्रभुदेवाची ही काय अवस्था? पत्नीला घटस्फोट देताच ....

या तणावामुळं त्याची परिस्थिती पाहून अनेकांनाच धक्का बसला होता.

Apr 3, 2022, 03:57 PM IST

वयाने मोठ्या महिलेशी प्रेम, वासना दाखवणार प्रभुदेवा

वयाने मोठ्या असणाऱ्या महिलेवरील प्रेमाची कहाणी

Nov 25, 2021, 12:57 PM IST

जाणून घ्या ही कोण अभिनेत्री आहे, जिने प्रभुदेवाच्या विवाहित जीवनात आणला होता अडथळा

 प्रभुदेवाने पत्नी रामलतासोबतचे सगळे संबंध तोडून वेगळा होण्याचा निर्णय घेतला होता. 

Nov 18, 2021, 04:57 PM IST

भाचीच्याच प्रेमात पडला प्रभुदेवा?

लवकरच दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात, चर्चांना उधाण 

 

Nov 13, 2020, 10:12 AM IST

'काईट फेस्टिव्हल'मध्ये वरुणची हजेरी; व्हिडिओ व्हायरल

पतंग उडवतानाचा वरुणचा व्हिडिओ व्हायरल

Jan 11, 2020, 06:56 PM IST

Street Dance 3D : 'मुकाबला' गाण्याचं रिमेक रिलीज

'मुकाबला' प्रभूदेवाचा खास परफॉर्मन्स 

Dec 22, 2019, 11:48 AM IST

आगामी वर्षात चाहत्यांना सलमानकडून जबरदस्त 'ईदी'

सलमानच्या चित्रपटाची घोषणा...

Oct 25, 2019, 08:00 PM IST

'दबंग ३'मध्ये 'हा' अभिनेता साकारणार सलमानच्या वडिलांची भूमिका

'दबंग' आणि 'दबंग २'मध्ये सलमानच्या वडिलांची 'प्रजापति पांडे' यांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ कलाकार विनोद खन्ना यांचे निधन झाले. त्यांच्या जागी आता 'या' अभिनेत्याची वर्णी लागणार आहे. 

Jun 28, 2019, 03:01 PM IST

सलमानच्या 'दबंग ३' पुढे अडचणींचा पाढा सुरूच....

चित्रपटाच्या टीमने महलात सेट तयार केला होता, टीमने प्राचीन स्मारक, पुरातन स्थळ आणि अवशेष कायदा १९५९ च्या नियमांचे उल्लंघन केले होते. 

Apr 11, 2019, 04:26 PM IST

सलमानचा 'दबंग ३' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

सलमानला भारतीय पुरातन सर्वेक्षण विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

Apr 10, 2019, 10:10 AM IST

सलमानवर 'दबंग ३'च्या चित्रीकरणावेळेस हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

महेश्वर येथे चालू असलेल्या 'दबंग ३'चे शुटिंग वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

Apr 7, 2019, 03:36 PM IST

'स्वागत‌ नही करोगे'....? 'दबंग ३' मध्ये‌‌ सलमानचा‌ नवा अंदाज

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने 'दबंग 3' चित्रपटाचे शुटिंग सुरू केले आहे. 

Apr 3, 2019, 01:07 PM IST