power couple

अनुष्का विराट अखेर झाले 'अलिबाग'कर; लवकरच करणार गृहप्रवेश, आलिशान फार्महाऊसमध्ये तयारी सुरु

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या भारतात आले असून, त्यांच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाची तयारी जोरात सुरू आहे. अलिबागमध्ये खरेदी केलेल्या त्यांच्या नवीन फार्महाऊसला खास महत्त्व दिलं जात आहे, कारण ते एकमेकांच्या सहलींचा आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा आनंद घेत आहेत. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात काही लोक पुजेचे सामान घेऊन जाताना दिसत आहेत. 

 

Jan 15, 2025, 04:23 PM IST

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर आणि नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी आता पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव 'अर्जुन उस्तरा' असून दिग्दर्शक विशाल भारद्वाज एक अनोखा आणि दमदार अ‍ॅक्शन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.  

Dec 8, 2024, 04:01 PM IST

काजोलसोबत हनीमूनवर असताना अजय देवगणला का आला होता ताप?

When Ajay Devgn Got Homesick During Honeymoon Kajol Revealed : हनीमूनला गेलेल्या अजय देवगणला खरंच आला होता का ताप? काजोलनं केला होता खुलासा...

Jun 6, 2024, 12:01 PM IST

एकेकाळी ब्रेकअपपर्यंत पोहचलं, आता पॉवर कपल म्हणून ओळखले जातात विराट-अनुष्का

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली या जोडीकडे त्यांचे चाहते पॉवर कपल म्हणून पाहतात. दोघांना एकत्र पहायला चाहत्यांना खूप आवडतं. सोशल मीडियावर या कपलचे फोटो आणि व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात.

Jan 16, 2024, 07:44 PM IST