Post Office : नवीन वर्षाची भेट, आजपासून पोस्ट ऑफिसमध्ये ठेवीवर जास्त व्याज
Higher interest on small savings plan deposits : केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ करत सर्वसामान्यांना न्यू ईयर गिफ्ट दिले आहे.
Jan 1, 2023, 07:26 AM ISTNew Year 2023 : मोदी सरकारचे सर्वसामान्यांना New Year गिफ्ट; गुंतवणूकदारांसाठी केली मोठी घोषणा!
Modi Government : नववर्षाच्या स्वागताआधीच मोदी सरकारने सर्वसामान्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 1 जानेवारीपासूनच हे नवे नियम लागू होणार असल्याने सामान्यांना मोठा दिलासा आणि आर्थिक फायदाही मिळणार आहे
Dec 31, 2022, 09:05 AM ISTPost Office : पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, नियमात हे बदल ..
post office withdrawal rules: पोस्ट ऑफिसच्या (post office) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी. पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, जे बँकेचे ग्राहक नाहीत त्यांना एका व्यवहारानंतर प्रति व्यवहार 20 रुपये अधिक GST शुल्क भरावे लागेल. हे शुल्क 1 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत.
Nov 9, 2022, 09:07 AM ISTPost Office Scheme: पोस्ट ऑफिसची कमी जोखमीची जबरदस्त योजना! झटपट रक्कम दुप्पट
Post Office Investment Marathi News: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर आहेत. या योजना अशा लोकांसाठी त्याचा फायदा होतो. जे पारंपारिक गुंतवणुकीला प्राधान्य देतात आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवतात, त्यांना चांगला परतावा मिळतो. जाणून घ्या या पोस्ट ऑफिसच्या मस्त योजनेबद्दल.
Oct 19, 2022, 11:30 AM IST