poses security risk

सचिनसाठी पाकिस्तानच्या 'सीमा'ने अशी पार केली भारताची 'सीमा'...'या' मार्गाने भारतात सहज प्रवेश

आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानची एक महिला आपल्या मुलांसह भरतात आली. हे प्रकरण सध्या देशात चांगलंच गाजतंय. पाकिस्तानातून आलेल्या या महिलेला अटक करण्यात आली. सध्या तिला जामीन मिळालाय, पण ही महिला आपल्या मुलांसह पाकिस्तानातून इतक्या सहज भारतात आली कशी याबाबत प्रश्न उपस्थित केले जातायत. 

Jul 10, 2023, 05:42 PM IST