International | काय सांगता? पोर्तुगालच्या रस्त्यांवर रेड वाईनची नदी
Portuguese Town Red Wine Flowing
Sep 12, 2023, 03:00 PM ISTViral News : 19 वर्षीय तरुणीने दिला जुळ्या मुलांना जन्म, मात्र दोघांचे वडील वेगळे
Viral News : एका विचित्र बातमी डॉक्टरांसोबत सगळ्यांचीच झोप उडवली आहे. 19 वर्षीय तरुणीने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र या जुळ्या मुलांचे वडील हे वेगवेगळे असल्याने डॉक्टरही हैराण झाले आहेत.
Sep 9, 2023, 02:24 PM ISTCristiano Ronaldo Privet Jet Photos : आलिशान बेडरूम नव्हे, हे आहेत ख्रिस्टीयानो रोनाल्डोच्या प्रायव्हेट जेटचे फोटो
Cristiano Ronaldo Privet Jet Photos : प्रायव्हेट जेट इतकं कमाल की, पाहून म्हणाल अरेच्छा विमान इतकं भारी की घरी जायची गरजच नाही.
Jan 4, 2023, 01:59 PM IST
Yuvraj Singh: रोनाल्डोला रडताना पाहून युवराज झाला भावूक; ट्विट करत म्हणाला...
Yuvraj singh Tweet for Cristiano Ronaldo: युवराज सिंह आज आपला वाढदिवस साजरा (Happy Birthday Yuvraj Singh) करत आहे. मात्र, त्याने मोरोक्को आणि पोर्तुगाल (Morocco vs Portugal) सामन्यानंतरची पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
Dec 12, 2022, 12:43 AM ISTFIFA WC 2022: 'या' संघांमध्ये रंगणार उपांत्यपूर्व फेरीचा थरार, कोणता सामना कधी? वाचा
FIFA World Cup 2022 Quarter Final: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. 32 पैकी आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. यामध्ये क्रोएशिया, ब्राझील, नेदरलँड, अर्जेंटिना, मोरोक्को, पोर्तुगाल, इंग्लंड आणि फ्रान्स या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या पैकी अंतिम फेरीत कोण धडक मारणार? ही उत्सुकता क्रीडाप्रेमींना आहे.
Dec 7, 2022, 02:21 PM ISTFIFA world cup 2022 मधील टॉप 5 संघ; तुमचा आवडता संघ कोणता?
FIFA World Cup 2022: नोव्हेंबरपासून फीफा वर्ल्ड कप 2022 कतारमध्ये सुरू होत आहे. विजेतेपदासाठी 32 संघ रिंगणात आहेत. यातील अनेक संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
Nov 20, 2022, 08:33 AM ISTFIFA WC 2022: भारतानं FIFA वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी काय करावं? कसा होणार स्पर्धेसाठी क्वालिफाय
भारतात क्रिकेट व्यतिरिक्त कोणताच खेळ हवा तितका लोकप्रिय नाही. अनेकदा मोठ्या स्पर्धा आल्या की त्या खेळाबद्दल चर्चा रंगते. खासकरून ऑलिम्पिक आणि फूटबॉल स्पर्धा असल्या की भारतीय संघ आहे की नाही? याबाबत बोललं जातं. इतकी लोकसंख्या असणाऱ्या देशात खेळाची अशी स्थिती पाहून अनेकदा आश्चर्य व्यक्त केलं जातं.
Nov 11, 2022, 06:16 PM ISTऐकावं ते नवलं! जुळ्या मुलांची आई एक मात्र वडील वेगळे, डॉक्टरही चक्ररावले
पण अशीच एक घटना समोर आली आहे, जी ऐकून नक्कीच तुमचं डोक चक्ररावून जाईल. एकाच आईच्या (Mother) पोटी जन्माला आलेल्या जुळ्या मुलांचे वडील (father) हे वेगवेगळे असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
Sep 8, 2022, 12:39 PM ISTEarthquakes : या देशात 48 तासाच्या आत सुमारे 1100 भूकंपाचे धक्के
48 तासांपेक्षा कमी कालावधीत सुमारे 1,100 सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Mar 22, 2022, 06:06 PM ISTकार्यालयीन वेळेनंतर कर्मचाऱ्याला फोन केला तर, बॉसला होईल शिक्षा
अनेक ठिकाणी बॉस आपल्या कर्मचाऱ्यांना वेठिस धरतात, या निर्णयाने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
Nov 9, 2021, 10:40 PM ISTटिफनी अब्रियू : पहिली ट्रान्सजेंडर व्हॉलिबॉलपटू, ऑलिम्पिक गाजविण्याचे लक्ष्य
ही आहे टिफनी अब्रियू. जगातील पहिली ट्रान्सजेंडर व्हॉलिबॉल खेळाडू. आता ती पुरूष नव्हे तर, महिला खेळाडू म्हणून पुढे येत आहे.
Dec 25, 2017, 12:52 PM ISTVIDEO: ही आहे प्रकाश निर्माण करणारी गूढ विहीर
आपल्या जगात अनेक रहस्य दडलेली आहेत. अनेक रहस्य अशी आहेत की ज्यांचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाहीये. असेच एक आश्चर्य पोर्तुगालमध्ये आहे.
Oct 1, 2017, 05:20 PM ISTपोतुर्गालचे पंतप्रधान भारतीय वंशाचे, भारतीय संबंध होणार अधिक मजबूत
पोतुर्गालच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे एंटोनियो कोस्टा यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती एनबिल कैवेको यांनी ही नियुक्ती केली आहे.
Nov 27, 2015, 05:39 PM ISTसुषमा स्वराज-ललित मोदी प्रकरणी पंतप्रधान गप्प का? काँग्रेसचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फरार आरोपी ललित मोदी याच्याशी नक्की काय नातं आहे हे स्पष्ट करावं, अशी मागणी करत सुषमा स्वराज प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपावर चांगलाच हल्ला चढवला आहे.
Jun 15, 2015, 05:27 PM IST