portal

असंघटीत क्षेत्रातील 38 कोटी कामगार/मजूरांसाठी ई-श्रम पोर्टल सुरू; जाणून घ्या याचे फायदे

 केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरूवारी अंसघठित क्षेत्रातील 38 कोटी कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी ई श्रम पोर्टल सुरू केले.

Aug 27, 2021, 07:48 AM IST

आता ऑनलाईन इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याचं टेन्शनच नाही; पोर्टलवरच घ्या CAची मदत

आता इनकम टॅक्स रिटर्न फाइल करणं सोपं काम झालं आहे.हे काम तुम्हाला आता ऑनलाईन देखील करता येईल. हे काम करण्यात कोणत्या अडचणी आल्या तरी, टेन्शन घेऊ नका

Jul 11, 2021, 04:50 PM IST

Taxpayers Alert! जूनमध्ये लॉंच होणार नवे ई-फाइलिंग पोर्टल, 6 दिवस बंद राहणार संकेतस्थळ

आयकर विभागाच्या (Income Tax Department)वतीने पुढील महिन्याच्या सुरूवातीला नव्या ई-फायलिंग वेब पोर्टल लॉंच करण्यात येणार आहे. 

May 20, 2021, 03:46 PM IST

लस घेताना यापुढे हा चार अंकी कोड दाखवणं गरजेचं! CoWIN पोर्टलवर महत्वपूर्ण अपडेट

देशातील सर्व नागरिकांसाठी लसीकरणाच्या मोहीमेला वेग आला आहे. कोविन CoWIN कोविन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी अनेक लोकांना अडचणी येत आहेत. 

May 7, 2021, 05:37 PM IST
Made In India Bharat e Commerce Portal For All Your Needs VIDE PT3M16S

VIDEO आता येणार भारताचा अलिबाबा

VIDEO Made In India Bharat e-Commerce Portal For All Your Needs

Mar 11, 2021, 09:15 PM IST

उद्योगांमध्ये नोकऱ्यांसाठी राज्य सरकारचे एम्प्लॉयमेंट ब्युरो पोर्टल

लॉकडाऊननंतर राज्यात उद्योगचक्र सुरू झाल्याचा उद्योगमंत्र्यांचा दावा

Jun 5, 2020, 05:44 PM IST

'भारत के वीर' पोर्टलवर 36 तासात 7 कोटी रुपये जमा

शहिदांच्या कुटुंबियांच्या आर्थिक मदतीसाठी 'भारत के वीर' हेच पोर्टल अधिकृत 

Feb 17, 2019, 07:45 AM IST

डिजिटल युगात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी 'जीएसटी' पूजा

दिल्लीमध्ये व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडियन ट्रेडर्स'तर्फे चक्क जीएसटीच्या पोर्टलची पूजा करण्यात आली. 

Oct 19, 2017, 07:13 PM IST

आता, सरकारी पोर्टलवरही विकणार पतंजलीची उत्पादनं?

आयटी मंत्रालयाच्या सामान्य सेवा केंद्र अर्थात सीएससी (Common Service Centre) च्या वेबसाईटवर लवकरच बाबा रामदेव यांच्या 'पतंजली' कंपनीची उत्पादनं दिसली तर आश्चर्य नको.... 

Aug 23, 2017, 02:54 PM IST

मदरशांना योगी सरकारने दिले हे फर्मान

 उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने मदरशांना एक फर्मान सोडले आहे. 

Aug 18, 2017, 05:06 PM IST

'कार्याह' फॅशन पोर्टलमध्ये रतन टाटांची गुंतवणूक

टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी स्वत: कार्याह या फॅशन क्षेत्रातील संकेतस्थळामध्ये गुंतवणूक केली आहे. टाटा यांनी फॅशन क्षेत्रासाठी वाहिलेल्या संकेतस्थळातील हिस्सा खरेदी केला आहे. मात्र याबाबतचे प्रमाण व हिस्सा स्पष्ट करण्यात आलेला नाही. 

Jun 4, 2015, 08:04 PM IST