portable ac

हे स्वस्त छोटं उपकरण थंडीत बनेल हीटर आणि गर्मीत होईल AC, किंमत इतकी कमी की लगेच कराल बुक

Portable AC And Heater Price In India: आज आम्ही तुम्हाला अशाच काही AC बद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही थंडीत (winter) आणि उन्हाळ्यातही (summer) वापरु शकता. चला त्याबद्दल जाणून घ्या.

Sep 16, 2022, 11:50 AM IST

उकाड्यापासून दिलासा देणारा Bed AC! काही मिनिटात मिळणार थंडावा

आज आम्ही तुम्हाला पोर्टेबल एसीच्या छोट्या वर्जनबद्दल सांगणार आहोत. हा एसी बेड एरिया कूलिंग करण्यासाठी खास पद्धतीने तयार केला आहे. 

Jul 13, 2022, 06:06 PM IST

उष्णतेपासून सुटका हवी असेल, तर घरी आणा कमी किंमतीतील 'हा' टेबल AC

एसीचा खर्च सर्वांना परवडणारा नसतो किंवा काहींच्या घरी एसी लावण्यासाठी जागा नसते. ज्यामुळे कितीही वाटलं तरी सगळ्यांनाच एसीचा पर्याय खुला नसतो.

Apr 27, 2022, 06:36 PM IST