लवकरच बंद होणार पॉर्न साईट्स....
लहान मुलांमधील वाढते अपराध लक्षात घेता केंद्र सरकार नवीन वर्षात एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
Dec 18, 2017, 01:35 PM ISTसरकारकडून ३ हजार अश्लील वेबसाईट बंद
सरकारने बुधवारी संसदेत दिलेल्या माहितीनुसार अश्लील गोष्टी दाखवणाऱ्या ३ हजार वेबसाईट आणि युआरएल बंद केल्या आहेत. लोकसभेत एका प्रश्नाला लिखित उत्तर देतांना माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटलं की या अश्लील वेबसाइट भारता बाहेरील आहेत.
Mar 30, 2017, 07:39 PM ISTतुमचा फोटो 'पॉर्न वेबसाईट'वर तर नाही ना?
आपल्या मित्रांना फोटो शेअर करणे एक चांगली गोष्टी आहे, कारण तुम्हाला त्यावर प्रतिक्रिया मिळतात, लाईक्स मिळण्याचं समाधान वेगळं असतं. मात्र फोटो शेअर करताना निश्चितच सावध राहणे गरजेचे आहे. फोटो जर चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडले तर त्याचा वाईट वापर होणे नाकारता येत नाही.
Jan 25, 2016, 01:40 PM ISTपहिल्या हिंदी चित्रपटाचं पोर्न वेबसाईटवर प्रमोशन
'क्या कूल है हम ३'चं पोर्न वेबसाईटवर प्रमोशन
Dec 22, 2015, 07:15 PM IST'चार कोटी पॉर्न साईटवर कसं मिळवणार नियंत्रण?'
भारतात पॉर्न साईटवर बंदी आणण्यासंबंधी सुप्रीम कोर्टासमोर केंद्र सरकारनं आपलं म्हणणं मांडलंय.
Aug 29, 2014, 08:51 PM ISTअबू जिंदालचा पॉर्न वेबसाईटवरून संदेश
मुंबई हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार अबू जिंदाल हा आपल्या कारवाया करण्यासाठी आणि संदेशाची दे घेवाण करण्यासाठी चक्क पॉर्न वेबसाईटचा वापर करत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचे जाळे शोधण्यासाठी पोलिसांना अपयश येत असल्याचे पुढे आले आहे. दहशतवाद्यांनी आपला नेटच्या माध्यमातून गनीमा कावा रचल्याचे अबू जिंदाल याच्या अटकेनंतर चौकशीत उघड झाले आहे.
Jul 4, 2012, 05:34 PM IST