poonch

Jammu and Kashmir Terror Attack: भयंकर! लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 4 जवान शहीद

Jammu and Kashmir Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या दहशतवादी कारवायांनी आता पुन्हा डोकं वर काढलं असून, यावेळी पुन्हा एकदा लष्करावरच निशाणा साधण्यात आला आहे.

Dec 22, 2023, 06:45 AM IST

J-K: भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, आतापर्यंत 5 जवान शहीद

वीज पडल्याने भारतीय लष्काराच्या वाहनाला आग लागल्याचा अंदाज सुरुवातीला वर्तवण्यात आला होता. पण दहशतवादी हल्ल्यामुळे वाहनाला आग लागल्याचं समोर आलं आहे. 

Apr 20, 2023, 08:29 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात; ट्रकवर वीज कोसळल्याने चार जवान शहीद झाल्याची शक्यता

Jammu Kashmir Army Truck Fire: वीज कोसळ्यानंतर लगेचच संपूर्ण ट्रकने पेट घेतला होता. मात्र पाऊस सुरु असतानाही ट्रकला लागलेली आग आटोक्यात आली नाही. याच आगीत तीन ते चार जवान जळाल्याची माहिती समोर आली आहे.

Apr 20, 2023, 05:25 PM IST

Mehbooba Mufti Temple Visit: मेहबुबा मुफ्ती मंदिरात पोहोचल्याने गदारोळ, शिवलिंगावर केला जलाभिषेक, मुस्लीम धर्मगुरु संतापले

Mehbooba Mufti Temple Visit: जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी नुकतंच पुँछ (Poonch) येथील नवग्रह मंदिराला (Navgrah Temple) भेट दिली. यावेळी त्यांनी शिवलिंगाचं (Shivling) दर्शन घेत पाणी अर्पण केलं. भाजपाने (BJP) त्यांच्यावर टीका करताना हे नाटक असल्याचं म्हटलं आहे. तर दुसकीकडे देवबंदच्या धर्मगुरुंनी हे इस्लामविरोधी असल्याचं म्हटलं आहे. 

 

Mar 16, 2023, 06:13 PM IST

जम्मू-काश्मीर: पुंछमध्ये सुरु असलेल्या दहशतवाद्यांसोबत चकमकीदरम्यानं मोठा खुलासा

जम्मूच्या पुंछ आणि राजौरीमध्ये गेल्या 17 दिवसांपासून दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशनवर मोठा खुलासा झाला आहे.

Oct 27, 2021, 03:11 PM IST

पाकिस्तानी अल्पवयीन मुलांनी ओलांडली LOC,शाळेतील किलबिल पाहून झाली भावूक

भारतीय सैनिकांनी दिली आपुलकीची वागणुक 

Aug 21, 2021, 01:51 PM IST

Kashmir : सोपोरमधील दहशतवादी तळ उध्वस्त

सुरक्षा दलांकडून करण्यात आलेल्या एका कारवाईत....

Dec 2, 2019, 08:14 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर जवानांची कारवाई

 सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु

Nov 19, 2019, 04:12 PM IST

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; लष्कराचे प्रत्युत्तर

गोळीबाराला भारतीय सेनेकडून प्रत्युत्तर

Oct 15, 2019, 02:12 PM IST
पूँछ | सैनिक-दहशतवाद्यांमध्ये चकमक PT1M17S

पूँछ | सैनिक-दहशतवाद्यांमध्ये चकमक

पूँछ | सैनिक-दहशतवाद्यांमध्ये चकमक

Oct 8, 2019, 10:20 AM IST

पुँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा सीमारेषेचं उल्लंघन

१४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून अनेकदा सीमारेषेचं उल्लंघन करण्यात आलंय

Apr 12, 2019, 10:18 AM IST

जम्मू- काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या ४०० बंकरना परवानगी

पुढच्या महिन्याभराते हे बंकर बांधण्याचं काम पूर्णत्वास जाणार असल्याचं कळत आहे. 

Mar 3, 2019, 10:05 AM IST
Kashmir,Poonch Ceasefire By Pakistan 03 Civilians Dead PT37S

पाकिस्तानचा पुछँमध्ये गोळीबार, तोफांचा मारा

Kashmir,Poonch Ceasefire By Pakistan 03 Civilians Dead
पाकिस्तानचा पुछँमध्ये गोळीबार, तोफांचा मारा

Mar 2, 2019, 04:45 PM IST

पाकिस्तानकडून सीमेवर पुन्हा गोळीबार; तीन ठार, दोन जखमी

पाकिस्तानकडून गेल्या एका आठवड्यापासून ६०हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे

Mar 2, 2019, 11:26 AM IST