poonam pandey is alive

मॉडेल पूनम पांडेला केंद्र सरकारची मोठी भेट, सोपवणार 'ही' महत्त्वाची जबाबदारी?

Poonam Pandey Cervical Cancer Compaign : गेल्या काही दिवसात मॉडेल पूनम पांडे चांगलीच चर्चेत होती. सर्वायकल कॅन्सरविषयी जनजागृती करण्यासाठी पूनम पांडेने स्वत:च्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. आता मोदी सरकारकडून तीला मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. 

Feb 7, 2024, 06:09 PM IST

Cervical Cancer फक्त बहाणा, इतक्या महिन्यांपासून खोट्या मृत्यूची तयारी करत होती पूनम पांडे?

Poonam Pandey: अभिनेत्री पूनम पांडे ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मृत्यूची खोटी अफवा पसरवल्याप्रकरणी तिच्यावर जोरदार टीकादेखील होत आहे. 

Feb 4, 2024, 02:27 PM IST

Poonam Pandey Alive : मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनम पांडेला पडलं महागात, मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल

Poonam Pandey Alive : शुक्रवार बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला होता. कारण सकाळी सकाळी पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने सगळे हादरले होते. पण ती जिवंत असल्याच खुद्द तिने व्हिडीओ शेअर करत सांगितलं. मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनमला महागात पडलं आहे. 

Feb 4, 2024, 09:41 AM IST