poonam pandey death reason

Poonam Pandey Death: 'मला वाटतं काही दिवसांनी पूनम समोर येऊन...'; 'मृत्यूची ती बातमी खोटी असणार'

Poonam Pandey Death News: 32 व्या वर्षी मरण पावलेल्याचा दावा करण्यात आलेली अभिनेत्री पूनम पांडेबद्दल इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात सर्च केलं जात आहे. अनेकजण पूनम पांडेची संपत्ती किती आहे याबद्दलची माहिती शोधत आहेत. अशातच तिच्या मृत्यूबद्दलही शंका उपस्थित केली जात होती.

Feb 3, 2024, 10:59 AM IST

पूनम पांडेचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे? चर्चांना उधाण

पूनम पांडेचा मृत्यू सर्विकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) झाल्याचे बोललं जात आहे. 

Feb 2, 2024, 08:38 PM IST

'तिने पिण्याचे व्यसन...', पूनम पांडेच्या निधनानंतर बॉडीगार्डने केला खुलासा

"मी तिच्या घरीदेखील जाऊन आलो. पण तिथे मला काहीही संशयास्पद आढळले नाही", असे अमिन खानने म्हटले. 

Feb 2, 2024, 06:49 PM IST

पूनम पांडेला आधीच मृत्यूची चाहूल? म्हणालेली 'लवकरच सरप्राईज...'

पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीनंतर आता तिचे अनेक जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्याबरोबरच तिची पोस्टही चर्चेत आली आहे. 

Feb 2, 2024, 04:31 PM IST

पूनम पांडेच्या निधनानंतर कंगना रणौतला दु:ख अनावर, म्हणाली 'तरुण अभिनेत्रीला...'

पूनम पांडेच्या आकस्मित निधनाने बॉलिवूड कलाकारंसह चाहत्यांनाही धक्का बसला आहे. पूनमच्या निधनानंतर अनेक कलाकार हे शोक व्यक्त करत आहेत. 

Feb 2, 2024, 03:17 PM IST

पूनम पांडेचा जीव घेणारा Cervical Cancer कसा थांबवता येतो?

Poonam Pandey Death News: पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीवर चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. पूनम पांडेच्या इंस्टाग्राम हँडलवर सकाळी 11.15 ते 11.30 च्या दरम्यान निधनाची पोस्ट करण्यात आली होती.

Feb 2, 2024, 01:53 PM IST

Poonam Pandey Death: मॉडेल पूनम पांडेचा मृत्यू; इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दावा, दुसऱ्या दिवशी सत्य आलं समोर

Poonam Pandey Death: मॉडेल पूनम पांडेचा मृत्यू झाला असल्याचा दावा तिच्याच इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा दावा करण्यात आला होता. इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाला होता. पण हे वृत्त खोटं असल्याचं समोर आलं आहे.

Feb 2, 2024, 11:54 AM IST