pooja hegde dating

25 वर्ष लहान Pooja Hegde ला सलमान खान करतोय डेट? अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा, म्हणाली...

Pooja Hegde On Relationship With Salman Khan : पूजा हेगडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिच्या आणि सलमानच्या रिलेशनशिपची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. दरम्यान, पूजानं आता अखेर एका मुलाखतीत सत्य सांगितलं आहे. 

Apr 14, 2023, 11:48 AM IST