polygamy

Viral News : जुळ्या बहिणींचा एकुलता एक नवरा! एकत्र करतात संसार, आता मुलासाठी ठेवली अशी अट

Viral News : एकाच माणसाच्या प्रेमात पडलेल्या दोन जुळ्या बहिणी, लग्न केलं..एकत्र संसार करता आता मुलासाठी दोघींनीही ठेवली विचित्र अट...सोशल मीडियावर सध्या या विचित्र प्रेम कहाणीची चर्चा होतेय. 

Jun 8, 2024, 05:03 PM IST

Viral News : 6 बायकांना खूष ठेवण्यासाठी त्यांनी केला 'हा' जुगाड, प्रत्येकीवर प्रेम सिद्ध करण्यासाठी रात्री...

Viral News : या व्यक्तीने एकाच मंडपात 9 तरुणींशी लग्न करुन सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. आज त्यातील 6 बायकांना खूष ठेवण्यासाठी त्यांनी अनोखा जुगाड केलाय. 

May 29, 2024, 05:02 PM IST

PHOTO : 6 बायकांचा एकुलता एक नवरा प्रेमाच्या शोधात! नव्या रिलेशनशिपसाठी अवलंबली 'ही' शक्कल

Trending News : ब्राझीलमध्ये राहणारा 6 बायकांचा एकुलता एक नवरा नव्या गर्लफ्रेंडच्या शोधता आहे. इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करत करुन त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Jan 31, 2024, 02:00 PM IST

6 बायकांना कसा सांभाळतो एकटा पती? बेडरुम सिक्रेट केलं शेअर

Treding news:  लग्न हे मौजमजेसाठी असतं असं आर्थरचं मत आहे. त्याला एक बायको नाही तर सहा बायका आवडतात. प्रत्येकीसाठी काहीही करायला तयार असतो. खरं तर त्याने अनेक लग्न केली. काही बायकांनी त्याला घटस्फोट दिला, मात्र आज फक्त 6 बायका त्याच्यासोबत राहतात. त्याचा या सहा बायका एकाच छताखाली राहतात. त्याने या घराला लव्ह मॅन्शन असं नाव ठेवलं आहे. लोकांना वाटतं असेल माझ्या घरात फक्त भांडणं होत असेल. पण तसं नाही मी माझ्या 6 बायकांसोबत अतिशय आरामात या घरात संसार करतोय, असे तो सांगतो. 

Jan 8, 2024, 04:59 PM IST

Viral News : 6 बायकांचा एकुलता एक नवरा! पत्नींना खूश ठेवण्यासाठी रोज रात्री संकोच होतो पण तो करतो 'हे' काम

Treding news : ब्राझीलमध्ये राहणारा 6 बायकांचा एकुलता एक नवरा आज पुन्हा चर्चेत आला असून तो बायकांना खूश ठेवण्यासाठी खास जुगाड केला आहे. 

Nov 14, 2023, 11:57 PM IST

Viral News : 6 बायका सांभाळणं सोपं नाही! रोज रात्री संकोच होतो पण 'हा' जुगाड करत तो ठेवतो सगळ्यांना खुश

Viral News : मॉडेल आणि प्रभावशाली आर्थर ओउर्सनला 6 बायका आहेत. त्या  6 बायकांना सांभाळणं सोपं नाही, हे सांगत असताना तो त्यांना खुश ठेवण्यासाठी काय जुगाड करतो हे सांगितलं आहे. 

 

Sep 12, 2023, 12:42 PM IST

शरीर सुखासाठी नाही तर...; 43 वर्षात या व्यक्तीचा 53 वेळा विवाह

या व्यक्तीचा एक विवाह चक्क एका रात्रीपुरताच टिकला होता

Sep 16, 2022, 08:53 PM IST

बहुपत्नीत्व हवंय? तर मग सोडा नोकरीवर पाणी

लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारच्या एका नव्या निर्णयानुसार आता एकापेक्षा अधिक पत्नी असणाऱ्या पुरुषांना प्राथमिक शाळांमध्ये उर्दू शिक्षक होता येणार नाही. 

Jan 14, 2016, 06:48 PM IST

पुरुषांकडून 'कुराणा'चा वापर स्वार्थासाठी - हायकोर्ट

मुस्लिम पुरूष कुराणचा गैरवापर करत असल्याचं मत गुजरात हायकोर्टानं नोंदवलंय. त्यासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज हायकोर्टानं व्यक्त केलीय.

Nov 7, 2015, 10:49 AM IST

'मुस्लिम चार लग्न करू शकत नाहीत' - सुप्रीम कोर्ट

घटनेच्या कलम 25 अंतर्गत बहुपत्नीत्त्व हा मूलभूत अधिकार असू शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मुस्लिम पर्सनल लॉ मुस्लिम पुरुषांना चार बायकांशी विवाह करण्याची परवानगी देतो, यावर हा निर्णय देण्यात आलाय.

Feb 12, 2015, 03:33 PM IST