सावधान ! खोकल्याने मुंबईकर हैराण
देशभरात थंडीची लाट वाढत असतांना, मुंबईच्या वातावरणात काहीसा गारवा निर्माण होत असतांना, मुंबईकर हैराण आहेत खोकल्याच्या साथीने, ऋतूचक्रातील बदलामुळे फैलावलेला खोकला चांगलाच वाढलाय. दहा दिवस झाल्याशिवाय हा खोकला जात नाही, हे सुद्धा दिसून येतंय.
Dec 14, 2015, 09:51 PM ISTचीनमध्ये वाढले प्रदुषण, वाढली कंडोमची विक्री
चीनची राजधानी बीजिंगमध्ये प्रदुषण वाढल्याने रेड अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गरज असल्यासच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन चीन सरकारने केले आहे. अशा वेळी मास्क किंवा एअर प्युरिफायर ऐवजी कंडोमची मागणी वाढल्याची आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.
Dec 10, 2015, 05:45 PM ISTप्रदूषणावर नियंत्रणासाठी सरकारचा अजब निर्णय
प्रदूषणावर नियंत्रणासाठी सरकारचा अजब निर्णय
Dec 5, 2015, 03:18 PM IST
दिल्ली सरकारचा निर्णय, महिन्यातून १५ दिवस चालवता येणार गाडी
वाढत्या प्रदूषणावर दिल्ली राज्य सरकारनं एक अजब निर्णय घेतलाय. प्रदुषणावर आळा घालण्यासाठी एक जानेवारी पासून सम आणि विषम क्रमांकाच्या खासगी वाहनांना एकदिवसाआड रस्त्यावर उतरवण्याची सक्ती राज्य सरकारनं केलीये. म्हणजेच एक दिवस सम संख्या असलेल्या गाड्या तर दुसऱ्या दिवशी विषम संख्या असणाऱ्या रस्त्यावर चालतील.
Dec 5, 2015, 09:26 AM ISTमधुमेह : वायू प्रदुषणांचा महिलांना अधिक धोका
न्यूयॉर्क : मधुमेह असलेल्या रुग्णांनी वायू प्रदुषणापासून जास्त सावध राहण्याचे गरजचे आहे. याबाबत करण्यात आलेल्या संशोधनात ही बाब स्पष्ट झाली आहे. मधुमेह झालेल्या लोकांना वायू प्रदुषणांमुळे हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता अधिक असते.
Nov 28, 2015, 06:01 PM ISTफटाक्यांमुळे होणारं आवाज प्रदूषण यंदा कमी
फटाक्यांमुळे होणारं आवाज प्रदूषण यंदा कमी
Nov 12, 2015, 09:19 PM ISTफटाक्यांमुळे मुक्या जीवांचेही प्राण धोक्यात
फटाक्यांमुळे मुक्या जीवांचेही प्राण धोक्यात
Nov 11, 2015, 09:36 PM ISTअभिनेत्री मृणमयी सोबत प्रदुषणमुक्त दिवाळीची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 10:33 PM ISTमनमाड : प्रदुषणमुक्त दिवाळीसाठी प्रतिज्ञा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2015, 08:14 PM ISTव्हा खरे निसर्गसाथी, प्रकाश प्रदुषण थांबवा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 08:56 AM ISTठाण्यात प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2015, 09:29 AM ISTनाशिक : कुंभ मेळाव्यानंतर गोदानदीत प्रदूषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 10:15 PM ISTदिल्ली बनली जगातील सगळ्यात प्रदूषित राजधानी
देशासाठी आणि राजधानी दिल्लीसाठी धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. दिल्ली जगात सर्वात प्रदूषित शहरांमध्ये सर्वोच्च स्थानी आहे, असं एथ्लोमीटरद्वारे अभ्यासात समोर आली आहे. इस्त्रोनं दयालाल विद्यापीठासोबत याचा अभ्यास केला आहे.
Jul 16, 2015, 05:32 PM ISTठाणे : गणेश उत्सवासाठी जितेंद्र आव्हाड यांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 10:09 AM IST