pollution

मुंबई महापालिका गाडी घेणाऱ्यांना दणका देणार ?

मुंबईतल्या प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेनं आता नामी शक्कल काढली आहे. 

Feb 18, 2016, 08:30 AM IST

गंगा प्रदूषित करणा-यांना मोदी सरकारचा दणका

गंगा नदीचं प्रदूषण करणा-या उद्योगांना मोदी सरकारनं दणका दिलाय.

Jan 21, 2016, 08:24 PM IST

प्रदुषणाने केळशी येथील ग्रामस्थ हैराण

प्रदुषणाने केळशी येथील ग्रामस्थ हैराण

Jan 17, 2016, 09:53 PM IST

दिल्लीत सम-विषम योजना सुरु राहणार, केजरीवाल यांना दिलासा

दिल्लीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गाजावाजा करत सम-विषय योजना सुरु केली. या योजनेचे स्वागत होत असताना काहींनी विरोध केला. याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे ही योजना राहणार की रद्द होणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने या योजनेला हिरवा कंदील दिलाय.

Jan 11, 2016, 01:51 PM IST

चीनमध्ये १७ हजार कारखाने आजपासून बंद

वाढत्या प्रदूषणाला काही प्रमाणात आळा घालण्यासाठी चीनमध्ये शनिवारी १७ हजार कारखाने बंद कऱण्यात आलेत. तसेच २८ हजार ६०० कारखाने तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचे आदेश दिलेत. चीनच्या पर्यावरण मंत्रालयाकडून हे आदेश देण्यात आलेत. या कंपन्या मर्यादेपेक्षा अधिक प्रदूषण करत असल्याने मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय.

Dec 26, 2015, 09:27 AM IST

चीनमध्ये बाटलीबंद शुद्ध हवेचीही विक्री, ऑनलाईन विक्रीला विक्रमी प्रतिसाद

येथे शुद्ध हवेची बाटली मिळेल. अजब वाटतंय ना हे ऐकून. पण चीनमध्ये सध्या पर्वतांवरची शुद्ध हवा बाटलीबंद स्वरुपात मिळतेय. या बाटलीबंद हवेची ऑनलाईन विक्री सुरूय. 

Dec 17, 2015, 01:24 PM IST