polkhol

Viral : नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरमुक्ती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

कॅन्सरसारखा भयंकर आजार घरगुती उपायाने बरा होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात असा दावा केल्यानं याची पडताळी सुरु केली आणि यात काय सत्य समोर आलं आहे वाचा...

Jun 21, 2023, 09:21 PM IST
Polkhol Fact Check Of Gang Outside Mall Kidnappe Peoples Talking On Mobile PT2M50S

VIDEO | मॉलबाहेर तुम्हाला किडनॅप करणारी टोळी?

Polkhol Fact Check Of Gang Outside Mall Kidnappe Peoples Talking On Mobile

Apr 20, 2022, 09:55 PM IST

व्हिडिओ : तब्बल चार कोटी खर्चून लावलेली झाडं झाली अचानक गायब!

कोल्हापूर, सांगली नंतर आता सातारा वनविभागातील वृक्षारोपणादरम्यान झालेल्या तब्बल चार कोटींच्या भरगच्च घोटाळ्याची ही पोलखोल... 

Dec 9, 2017, 06:16 PM IST

भाजप सदस्य नोंदणीची पोलखोल

औरंगाबाद महापालिकेत भाजपच्या सदस्य नोंदणीची पोलखोल झाल्याचं समोर आलंय. निम्म्या सदस्यांनीसुद्धा भाजपवर विश्वास दाखवलेला नाही.

Apr 24, 2015, 07:47 PM IST