politics news

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या खासदारावर लैगिंक शोषणाचा आरोप; राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली, वाचा काय आहे प्रकरण

खासदार राहुल शेवाळे ( MP Rahul Shewale )  प्रकरणात पीडितेचा चेहरा उघड केल्याप्रकरणी रूपाली ठोंबरे(Rupali Thombre) यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हा इशारा दिला आहे. 

Dec 26, 2022, 11:22 PM IST

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी, 400 कोटींच्या घोटाळ्यात पत्नीचं नाव!

मुक्ताईनगरमधील त्या शिवारामुळे खडसे कुटुंबीय पुन्हा अडचणीत!

Dec 26, 2022, 07:53 PM IST

Mumbai News : घराचं स्वप्न होणार पूर्ण! राज्य सरकारकडून गुडन्यूज, 'या' लोकांना मिळणार मोफत घरं

Big News : नवीन वर्ष घराचं स्वप्न पूर्ण करणार, कारण राज्य सरकारकडून मुंबईतील या लोकांना लवकरच मोफत घरं मिळणार आहे. 

 

Dec 26, 2022, 10:23 AM IST

RSS परिवार संस्थेकडून ख्रिसमस सेलिब्रेशन डिनर डिप्लोमेसी, उत्सुकतेचा विषय

Latest Political Update: संघ परिवारातल्या राष्ट्रीय ईसाई मंच या संस्थेने आज ख्रिसमस पार्टीचं (chrismas party) आयोजन केलं आहे. संघ परिवाराकडे ख्रिस्ती समाजाला आकर्षित करण्यासाठी ही संस्था काम करते.

Dec 23, 2022, 12:42 PM IST

Maharashtra Recruitment : शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येवर शिक्षणमंत्र्यांचा तोडगा; विधानसभेत केली 'हि' मोठी घोषणा

Maharashtra Teacher Recruitment : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांच्या बाबतीत लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे 

Dec 22, 2022, 06:23 PM IST

जयंत पाटील यांना 'ते' वक्तव्य भोवलं; मुख्यमंत्र्यांचा मागणीनंतर निलंबनाची कारवाई

Jayant Patil : जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर सभागृहात बोलताना अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

Dec 22, 2022, 03:49 PM IST

Aditya Thackeray : '32 वर्षांच्या तरुणाने खोके सरकारला...' दिशा सालियन आरोपावरुन आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

घोटाळेबाजा, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न, आदित्य ठाकरे यांचं सत्ताधाऱ्यांना उत्तर, तर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एसआयटी चौकशीचे आदेश

Dec 22, 2022, 03:30 PM IST

Devendra Fadnavis : आता महाराष्ट्राच्या जनतेनेही सांगितलं की हेच कायदेशीर सरकार : देवेंद्र फडणवीस

Fadnvis on Grampanchyat Result : शिंदे सरकारने ग्रामपंचायतीत आघाडी घेतलीय. तर दुसऱ्या बाजूला मविआलाही मतदारांनी पसंती दिलीय. निकालानंतर विधानभवन परिसरात आनंदोत्सव पाहायला मिळाला.

Dec 20, 2022, 05:43 PM IST

Video : न काही बोलता Rashmi Thackeray यांनी जिंकलं, ठाकरे घराण्यातील'Home Minister'ची मोर्चात जोरदार चर्चा

MVA Mumbai Morcha : बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाईंनी जिंकलं, साधी साडी नेसून पायी चालत मोर्च्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधतं, कधी महिला कार्यकर्त्यांसोबत सेल्फी घेत, पहिल्यांदाच मोर्चात जोरदार चर्चा

Dec 17, 2022, 02:20 PM IST

Maharashtra Cabinet Extension : शिंदे सरकारचा नवीन वर्षात मंत्रिमंडळ विस्तार होणार?

Maharashtra Cabinet Extension : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) सरकारचा आता विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत. 

Dec 15, 2022, 08:56 AM IST

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर

अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात अखेर जामीन मिळाला आहे

Dec 12, 2022, 11:07 AM IST

Bmc Election : राज्यानंतर आता लक्ष्य महापालिका, भाजप-शिंदे एकत्र लढणार?

शिवसेनेला (Shiv Sena) राज्य सरकारमधून  पायऊतार केल्यानंतर आता महापालिकेतूनही हद्दपार करण्याचा मानस हा भाजपचा (Bjp) आहे. 

Dec 7, 2022, 09:32 PM IST

Parliament Session : संसदेचे हिवाळी आजपासून, पहिल्याच दिवशी महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद उमटणार?

Parliament's winter session : संसदेचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनात एकूण 17 कामकाजाचे दिवस असतील.संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अजेंड्यात 16 नवीन विधेयकांचा समावेश आहे.

Dec 7, 2022, 07:40 AM IST

मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि शरद पवार आज एकाच व्यासपीठावर

MCA Elections 2022 :  राजकारणात विरोधक असणारे एकाच व्यासपिठावर दिसणार आहेत. निमित्त आहेत मुंबई क्रिकेट असोसिएन निवडणुकीचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

Oct 19, 2022, 07:25 AM IST

राजकीय वर्तुळात शोककळा! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचं निधन

इंदिरा गांधींपासून सोनिया गांधींपर्यंत नंदूबारचा बालेकिल्ला मजबूत करणाऱ्या कॉग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन 

Sep 17, 2022, 02:29 PM IST