political news

Ratnagiri Political News Thackeray group started working in Konkan for assembly elections PT2M30S

Ratnagiri । विधानसभेसाठी कोकणात ठाकरे गट लागला कामाला

Ratnagiri Political News Thackeray group started working in Konkan for assembly elections

Apr 14, 2023, 12:05 PM IST

Political News : राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट

Rahul Gandhi and Uddhav Thackeray will meet :  भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या देशपातळीवर हालचाली सुरु आहेत. त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुढच्या काही दिवसांत मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.  

Apr 14, 2023, 10:15 AM IST

मुंडे बहिण-भावांमध्ये दिलजमाई? आठवड्यात दुसऱ्यांदा एकाच मंचावर

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आठवडाभरात दुसऱ्यांदा एकाच मंचावर पाहायला मिळाले. त्यामुळे दोघांमध्ये दिलजमाई झाल्याची चर्चा आहे.

Apr 13, 2023, 05:49 PM IST

आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री शिंदे यांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले 'तो अजून...'

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले, शिंदे यांच्या बंडाबाबत पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Apr 13, 2023, 02:01 PM IST

Political News : नाशिकचा गड सावरण्यासाठी आता रश्मी ठाकरे मैदानात !

Nashik Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नाशिकचा किल्ला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. लवकरच त्या नाशिकमध्ये महिला मेळावा घेऊ शकतात, असे ठाकरे गटाकडून संकेत देण्यात आले आहेत.

Apr 13, 2023, 12:10 PM IST

शिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट

Aaditya Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेत का बंड झाले, याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला टाकला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना संपली असे शिंदे गट सांगत होता. मात्र, आता पडद्यामागे काय काय घडलं, ते समोर येत आहे.

Apr 13, 2023, 08:49 AM IST

राहुल गांधी यांनी मागे उभ्या असलेल्या तेजस्वी यादव यांना खेचत नितीश यांच्यासोबत आणले आणि... । पाहा VIDEO

Nitish Kumar Tejashwi yadav at Mallikarjun Kharge House : दिल्लीत आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी, नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि मल्लिकार्जुन खरगे, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह, बिहार सरकारमधील मंत्री संजय झा, आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा आणि बिहार काँग्रेस अध्यक्ष अखिलेश उपस्थित होते. 

Apr 12, 2023, 03:27 PM IST

भाजपसोबत युती कधीही नाही, महाविकास आघाडी भक्कम - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विरोधी पक्ष भाजपविरोधात एकवटले आहेत. ही एकजूट कायम राहिल अशा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला आहे. 

Apr 11, 2023, 03:54 PM IST

युवासेना सचिव दुर्गा भोसले - शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Durga Bhosale-Shinde passed away : युवा शिवसेना सचिव दुर्गा भोसले - शिंदे यांचे काही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू अशी दुर्गा भोसले - शिंदे यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले आहे. 

Apr 6, 2023, 09:05 AM IST

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 'ठाळे ठोको' मोर्चा काढणार

Maha Vikas Aghadi Morcha in Thane :  ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात (Roshni Shinde Beating Case) पोलिसांनी कारवाई न केल्यानं महाविकासआघाडी आक्रमक झाली आहे. आज महाविकासआघाडीकडून ठाणे पोलीस आयुक्तलयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.   

Apr 5, 2023, 08:19 AM IST

महाविकास आघाडीची संभाजीनंतर आता नागपुरात 'वज्रमूठ', 16 एप्रिलला 'विश्वास प्रदर्शन'

Maha vikas Aghadi Sabha in Nagpur  :  महाविकास आघाडीची आता नागपुरात 16 एप्रिलला सभा होत आहे. संभाजीनंतरमधील सभेला अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे नागपूरच्या दर्शन कॉलनीतील मैदानावर होणाऱ्या सभेत महाविकस आघाडी किती गर्दी जमवणार याची उत्सुकता आहे. 

Apr 4, 2023, 07:46 AM IST

Sanjay Raut On BJP : भाजपने निवडणुका भ्रष्ट मार्गाने जिंकल्यात का?.. संजय राऊत यांचा हल्लाबोल

Sanjay Raut On BJP : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला अनेक प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तर भाजप तसेच पंतप्रधान मोदी का देत नाही, असा सवाल केला आहे. भाजपने निवडणुका भ्रष्ट मार्गाने जिंकल्या आहेत का, असा संशय उपस्थित होतोय.दुसरीकडे सरकार उ अदानी यांच्या पाठिशी ठामपणे उभं का?

Mar 29, 2023, 10:45 AM IST