policy

ऐन सणासुदीत बजेट कोलमडणार, सरकारने खाद्यतेलावरील कस्टम ड्युटी वाढवली; 'या' तेलांच्या किंमती वाढणार?

Edible Oil: खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने खाद्यतेलांवरील कस्टम ड्युटीत वाढ केली आहे त्यामुळं ऐन सणासुदीच्या दिवसांत तेलांवरील किंमतीत वाढ होणार आहे. 

 

Sep 14, 2024, 12:45 PM IST

'...तर 2026 ला देश कर्जात बुडेल, जगण्यासाठी दारुडा जसा..'; मोदींचा उल्लेख करत आंबेडकरांचा टोला

Loksabha Election 2024: आमचा कुठल्याही धर्माला विरोध नसला तरी धर्माच्या राजकारणाला मात्र विरोध आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. "मी खोटं बोलत असेल तर मला खोडून दाखवा असं माझं भाजपाला आव्हान आहे," असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Mar 7, 2024, 08:08 AM IST

4 कोटी रुपयांच्या विम्यासाठी भिकाऱ्याची हत्या, सरत्या वर्षात गुन्हेगारीची नवीन पद्धत

चार कोटी रुपयांच्या विम्यासाठी दोघांची हत्या, बनावट पत्नी दाखवीत पाच जणांनी लाटले चार कोटी, विमा क्षेत्रात खळबळ

Dec 30, 2022, 09:23 PM IST

Cancer Insurance Policy अंतर्गत कर्करोगशी संबंधित जोखीम होणार कव्हर, जाणून घ्या सर्वकाही

Cancer Insurance Policy: कर्करोग हा आजार आहे की, याबाबत नुसतं ऐकलं तरी पायाखालची जमिन सरकून जाते. दुसरीकडे कर्करोग बरा करण्यासाठी लागणारा पैसा म्हणजे न सांगितलेलंच बरं. कर्करोगाचा कुटुंबावर शारीरिक, भावनिक आणि आर्थिक प्रभाव पडतो. त्यामुळे हल्ली Cancer Insurance Policy ची चर्चा होत आहे.

Dec 12, 2022, 01:35 PM IST
Now insurance for mental illness, IRDA's big decision PT58S

Video | मानसिक आजारावर मिळणार विमा

Now insurance for mental illness, IRDA's big decision

Oct 21, 2022, 01:50 PM IST
Maviya's wine policy will be implemented by the Shinde government PT1M1S

Video | "मविआचं वाईन धोरण शिंदे सरकार राबवणार?"

Maviya's wine policy will be implemented by the Shinde government

Sep 22, 2022, 04:30 PM IST

टू व्हीलरसाठी Insurance विकत घेताय? मग 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

दुचाकीस्वारांसाठी विमा केवळ आर्थिक सुरक्षाच देत नाही, तर तो अपघाताच्या वेळी देखील उपयोगी आहे.

Apr 26, 2022, 07:28 PM IST

देशातील दोन मोठ्या Insurance कंपनीमध्ये डील....ग्राहकांच्या पॉलिसीवर याचा काय होणार परिणाम?

ग्राहकांचे काय होईल? तज्ञांचे म्हणणे काय आहे? जाणून घ्या.

Sep 3, 2021, 02:56 PM IST

JanDhan Account : आता प्रधानमंत्री जन-धन योजने अंतर्गत पूर्वीपेक्षा जास्त लाभ... जाणून घ्या संपूर्ण माहिती

जन धन बँक खात्यांमध्ये काही विशेष सुविधा देखील उपलब्ध आहेत.

Aug 30, 2021, 12:55 PM IST

या 8 गोष्टींसाठी Reject होऊ शकतो तुमचा Insurance claim, आजच जाणून घ्या नाहीतर होऊ शकतो Problem

खरेतर हे टर्म प्लॅन घेताना त्यात काही असे नियम असतात जे तुम्हाला माहित असणे गरजेचे असते.

Jul 29, 2021, 06:23 PM IST

काय सांगता! इलेक्ट्रिक कारवर तब्बल 1.5 लाखांचे अनुदान; या राज्यात सरकारने जारी केले इलेक्ट्रीक वाहन धोरण

 गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मंगळवारी इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी 2021 जाहीर केली. 

Jun 22, 2021, 03:04 PM IST