जळगाव । मतदारांना पैसे वाटप, शिवसेनेची तक्रार
जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मत देण्याच्या बदल्यात पैशांचे प्रलोभन देण्यात येत आहे. मतदारांना पैसे वाटप होत असल्याची पहिली तक्रार जळगावात शिवसेनेने केली आहे. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्यावतीने त्यांचे दोन कार्यकर्ते जळगाव जिल्ह्यातील लमांजन गावात मतदारांना पैसे वाटप करीत असल्याने त्यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडल्याचं समोर येते आहे.
Oct 19, 2019, 08:45 AM ISTमतदारांना पैसे वाटप होत असल्याची शिवसेनेची पहिली तक्रार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मत देण्याच्या बदल्यात पैशांचे प्रलोभन देण्यात येत आहे.
Oct 19, 2019, 07:47 AM ISTहर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
हर्षवर्धन जाधव यांच्यावर कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल.
Oct 18, 2019, 12:55 PM ISTनायझेरियन युवकाचा संशयित मृत्यू, वाहनांची तोडफोड करत नागरिकांना मारहाण
नालासोपारा परिसरात एका नायझेरियन युवकाचा संशयित मूत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे.
Oct 17, 2019, 08:24 AM ISTकारमधील पाच लाखाची रोकड पोलिसांनी केली जप्त
पोलिसांनी एका कारमधून पाच लाखाची रोकड जप्त केली आहे.
Oct 12, 2019, 07:04 PM ISTनवी मुंबईत बनावट ड्रायव्हींग लायसन्स बनवून देणाऱ्या टोळीला अटक
बनावट ड्रायव्हींग लायसन्स बनवून देणाऱ्या टोळीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे
Oct 12, 2019, 06:52 PM ISTमुंबई : रशियन महिलेचा पोलिसावर बलात्काराचा आरोप
मुंबई : रशियन महिलेचा पोलिसावर बलात्काराचा आरोप
Oct 11, 2019, 03:05 PM ISTनायगाव | विजयादशमीला शस्त्र पूजनाचं वेगळं महत्व
नायगाव | विजयादशमीला शस्त्र पूजनाचं वेगळं महत्व
Oct 8, 2019, 07:25 PM ISTप्रेयसीच्या पतीचे तुकडे तुकडे करून ७० किलोमीटर परिसरात फेकले
तब्बल नऊ वर्षानंतर प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश
Oct 8, 2019, 12:24 PM ISTअवंतीपुरा भागात एका दहशतवाद्याला कंठस्नान, चकमक अजूनही सुरूच
अजूनही या भागात १-२ दहशतवादी लपून बसल्याची शंका आहे
Oct 8, 2019, 10:25 AM ISTमाजी महापौराच्या घरात सापडलं १३,५०० किलो सोनं
धक्कादायक बाब म्हणजे व्यापार करुन जगातला सर्वात मोठा उद्योजक बनलेल्या जॅक मा याच्याकडंही झांग क्वी एवढी संपत्ती नाही
Oct 5, 2019, 03:01 PM ISTविधानसभा निवडणूक : ९.५३ कोटींची रोकड तर ४३.८ कोटींचा मुद्देमाल जप्त
विधानसभा निवडणूक कालावधीत आतापर्यंत ९.५३ कोटींची रोकड तर ४३.८ कोटींचा मुद्देमाल जप्त
Oct 4, 2019, 11:29 PM ISTमुंबई| आर्थिक गुन्हे शाखेकडून पीएमसी बँकेच्या माजी संचालकांना अटक
मुंबई| आर्थिक गुन्हे शाखेकडून पीएमसी बँकेच्या माजी संचालकांना अटक
Oct 4, 2019, 11:15 PM ISTपीएसमी बँकेचे संचालक जॉय थॉमस यांना अटक
हा गैरव्यवहार समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादण्यात आले होते.
Oct 4, 2019, 09:33 PM IST