police recruitment

पोलीस भरती : आणखी एका तरुणाची अशी फसवाफसवी!

नाशिक आणि औरंगाबादनंतर आज अकोल्यातही पोलीस भरतीत एका उमेदवाराकडून फसवण्याचा प्रकार उघड झालाय. विशेष म्हणजे अकोल्यात करण घोडके नावाच्या तरुणानं उंची वाढवण्यासाठी चक्क बॉक्स पॅकिंगची लोखंडी क्लिपच केसांच्या आत लपवली होती. 

Mar 30, 2017, 07:13 PM IST

पोलिस भरतीवेळी उंची वाढविण्यासाठी 'पायचलाखी'

पोलीस भरतीवेळी उंची वाढवण्यासाठी केसांचा विग लावल्याची नाशिकमधील घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. उंची वाढावी म्हणून एका उमेदवारानं तळपायाला चक्क पाच रुपयांचं नाणं लावलं.

Mar 29, 2017, 07:53 PM IST

पोलीस भरतीत पहिल्यांदाच बायोमेट्रिकचा वापर

रत्नागिरीमध्ये रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांसाठी भरती सध्या सुरू आहे. रत्नागिरीतल्या शिवाजी स्टेडियम आणि पोलीस परेड ग्राऊंडवर या भरतीची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू असून उमेदवारांची शारिरीक चाचणी घेण्याचं काम सुरूय. 

Mar 24, 2017, 11:13 PM IST

रत्नागिरीत पोलीस भरतीत बायोमॅट्रीकचा वापर

रत्नागिरीत पोलीस भरतीत बायोमॅट्रीकचा वापर

Mar 24, 2017, 09:46 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये करणार 10 हजार स्पेशल पोलिसांची भर्ती

जम्मू-कश्मीरमध्ये 10 हजार विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यात वाढत चाललेली अशांती आणि हिंसा नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने राज्य सरकारला याबाबत मान्यता देखील पाठवली आहे.

Sep 21, 2016, 08:13 PM IST

पोलीस दलाचे दरवाजे तृतीयपंथीसाठी होणार उघडे

राज्य पोलीस दलाचे दरवाजे तृतीयपंथी व्यक्तींसाठीही खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. प्रत्यक्षात जेव्हा  तृतीयपंथी पोलीस सेवेत रुजू होतील तेव्हा तृतीयपथांना समान हक्क देणारं देशातील ते पहिले राज्य असेल.

Aug 25, 2016, 01:54 PM IST

नागपुरात पोलीस भरती वेळी गोंधळ

नागपुरात पोलीस भरती वेळी गोंधळ

May 12, 2016, 10:46 PM IST

पोलीस भरती : नवीन नियमांचा उमेदवारांना फटका?

पोलीस भरतीत शारीरिक चाचणी दरम्यान होणाऱ्या अपघांवर मात करण्यासाठी सरकारनं नियमांमध्ये मोठा फेरबदल केला.  

Feb 24, 2016, 11:05 PM IST

पोलीस भरतीसाठी मोफत ट्रेनिंग

राज्यातल्या पोलीस भरतीच्या जाहिरातीनंतर तरुणाई तयारीला लागलीय.

Feb 18, 2016, 08:14 AM IST

राज्यात आठ दिवसांत पोलीस भरती

येत्या आठ दिवसात राज्यात पोलीस भरती होणार आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगलीत ही माहिती दिलीय.

Jan 25, 2016, 08:50 AM IST

पोलीस भरती : पालघरच्या मुला-मुलींना खास प्रशिक्षण

पालघरच्या मुला-मुलींना खास प्रशिक्षण

Nov 19, 2015, 10:35 PM IST

राज्यभरात पाच हजार जागांसाठी पोलीस भरती

राज्यभरात पाच हजार जागांसाठी पोलीस भरती

Nov 19, 2015, 10:57 AM IST