police recruitment

Solapur Candidates Upset For Test Taken On Muddy Ground For Police Recruitment PT1M23S

VIDEO | सोलापुरात पावसामुळे मैदानात चिखल, पोलीस चाचणी कशी घेणार?

Solapur Candidates Upset For Test Taken On Muddy Ground For Police Recruitment

Jun 19, 2024, 02:55 PM IST
Sambhajinagar Highly Educated Youth Application For Police Recruitment PT46S

Sambhajinagar Police Bharti: पोलीस भरतीसाठी उच्चशिक्षितांचे अर्ज; काय सांगते आकडेवारी?

पोलीस भरतीसाठी उच्चशिक्षितांचे अर्ज; काय सांगते आकडेवारी? 

Jun 19, 2024, 01:20 PM IST

महाराष्ट्रातील बेरोजगारीचा भीषण चेहरा! 17 हजार पदांच्या भरतीसाठी 17 लाख+ अर्ज

Maharashtra Police Bharti 2024: महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या परीक्षेसाठी चाचण्या घेतल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या भरतीच्यानिमित्ताने विशेष तयारी करण्यात आली आहे.

Jun 18, 2024, 11:05 AM IST

पोलीस भरती देणाऱ्या उमेदवारांच्या मागणीला यश, रोहित पवारांचं ट्विट चर्चेत

Maharashtra Police Bharti 2024: पोलिस भरती प्रक्रियेक एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलीये.

Jun 17, 2024, 11:14 PM IST

पिंपरी-चिंचवड शहरात मोठी पोलीस भरती! कसा, कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या

Pimpri Chinchwad Police Bharati:  पिंपरी चिंचवड पोलीस भरतीच्या अर्ज प्रक्रियेला आजपासून म्हणजेच 5 मार्चपासून सुरुवात झाली आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. 

Mar 5, 2024, 05:31 PM IST

सरावासाठी जाताना बाईक थेट गाडीखाली आली अन्... पोलीस होण्याच्या स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू

Sangli Accident News : सांगलीत पोलीस भरतीच्या सरावाला निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण ठार तर तिघे जखमी झाले आहेत.

Feb 25, 2024, 01:13 PM IST

खाकीसाठी बोगस सर्टिफिकेट्स, राज्यात पोलीस भरतीमध्ये मोठा घोटाळा उघड

पुणे हे घोटाळ्याचं माहेरघर झालंय का असाच प्रश्न पडावा असे एक एक घोटाळे बाहेर येतायत. कधी बोगस सर्टिफिकेट घोटाळा, कधी बोगस शाळांचं प्रकरण तर कधी बोगस शिक्षक भरती घोटाळा. आता यात आणखी एका घोटाळ्याची भर पडलीय.

Aug 19, 2023, 06:40 PM IST

हे पोलीस करणार गुंडांचा सामना? रायफलमध्ये उलट्या दिशेने भरली गोळी.. Video पाहुन डोक्यावर हात माराल

पोलीस होण्यासाठी परीक्षा देऊन कठोर प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं, या प्रशिक्षणादरम्यान शारीरिक कसरतीबरोबरच गुन्ह्यांची उकल कशी करावी ते बंदूक चालवण्यार्यंत प्रशिक्षण दिलं जातं. पण व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल

Aug 16, 2023, 09:53 PM IST

पोलीस भरतीतल्या 'मुन्नाभाईं'च्या नावांची यादी जाहीर, राज्यात कुठेही देता येणार नाही परीक्षा

Police Bharati Scam: राज्यातील पोलीस भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ती घोटाळा झाल्याचं उघड झाल्यानंतर. पिंपरी चिंचवड शहर पोलीस भरती ज्या उमेदवारांनी गैरप्रकार केला आहे. त्याची यादी पिंपरी चिंचवड पोलीस आणि जाहीर केली आहे. या उमेदवारांना राज्यात इतर ठिकाणी कुठेही पोलीस भरती मध्ये सहभागी होता येणार नाही असे जाहीर केला आहे.

Jul 27, 2023, 02:35 PM IST