police investigation

या दोघांनी उचलला नव्हता सुशांतचा शेवटचा कॉल, पोलीस करणार चौकशी

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस करणार या लोकांची चौकशी

Jun 15, 2020, 01:21 PM IST

पुण्यातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह, पोलीस तपास सुरु

 दोन्ही कुटुंबातील चार सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला

Feb 1, 2020, 11:11 PM IST

भीमा कोरेगाव प्रकरणी पोलिसांच्या तपासाबाबत संशय; एसआयटीमार्फत चौकशीचे गृहमंत्र्यांचे संकेत

भीमा-कोरेगाव दंगलीतील पोलीसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित करणाऱ्या अनेक तक्रारी आल्या आहेत.

Jan 24, 2020, 10:17 AM IST

५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव

अंड्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? यावर तुमचं उत्तर कदाचित नाही असे असेल. पण उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात पाच रुपयांच्या अंड्यामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

Apr 12, 2018, 08:48 PM IST

रिक्षा विहीरीत कोसळून भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू

तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. एक ऑटो रिक्षा चक्क विहीरीत कोसळून झालेल्या अपघातात सहा मुलांसह १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये ४० ते ५० वर्षांच्या चार महिलांचाही समावेश आहे.

Mar 25, 2018, 10:28 PM IST

फीसाठी वेश्यावृत्ती करणाऱ्या विद्यार्थीनींवर करणार कारवाई

 ब्रिटनची स्वासिंया युनिवर्सिटीने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये 'सेक्स वर्कर प्रोजेक्ट' नावाचा सर्वे केला. त्यात युनिवर्सिटीच्या बहुतांशी स्टाफने ट्यूशन फीसाठी वेश्यावृत्ती करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याची सूचना केली आहे. 

Aug 18, 2015, 02:06 PM IST

पळून जाताना राधे माँ कोसळली, ३ तास पोलिसांकडून चौकशी

औरंगाबादमध्ये शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता मुक्कामाला आलेल्या राधे माँ रात्री एक वाजता आपल्या भक्तांच्या गराड्यात औरंगाबादमधून पळून गेल्या. मात्र पळताना राधे माँ पडली सुद्धा. त्यावेळी त्यांच्या भक्तांनी त्यांना खांद्यावर घेऊन तिथून पळ काढला.

Aug 8, 2015, 08:58 AM IST