poco m3

POCO स्मार्टफोनचा बॉम्बसारखा मोठ्ठा स्फोट; फोटो पाहून युजर्समध्ये भीती

27 नोव्हेंबर रोजी POCO M3 ला आग लागली आणि स्फोट झाल्याची घटना घडली. ही घटना पीडितेचा भाऊ महेश याने ट्विटरवर शेअर केली आहे.

Dec 2, 2021, 09:45 AM IST