pnb

क्या बात! अनेकांचं खातं असणाऱ्या बँकेकडून एफडीवरील व्याजदरात वाढ; आता मॅच्युरिटीवेळी मिळणार जास्त रक्कम

National Bank FD Rates: तुम्हीही बँकेत एफडी सुरु केली आहे का? सातत्यानं बदलणाऱ्या नियमांवर नजर टाका, पाहा नेमके काय बदल झाले आहेत...

Jan 4, 2024, 03:10 PM IST

आत्ताच गुंतवणुक करा! पोस्टाच्या 'या' योजनेत मिळेल बँकेच्या FD पेक्षाही जास्त दराने व्याज

Post Office Senior Citizen Scheme: पोस्टाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास योजना आणली आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला बँक एफडीपेक्षा जास्त दराने व्याज मिळते.

Sep 5, 2023, 11:14 AM IST

Government Scheme 2023: सरकारी बॅंककडून जबरदस्त स्कीम; 2 वर्षांत पहा कसा मिळेल फायदा

Central Government FD Scheme: आपल्याला आपल्या वाढत्या वयानुसार जास्त व्याजदर असलेली मुदत ठेवीची (Fixed Deposit) योजना मिळू शकते. त्यासाठी तुम्ही पंजाब नॅशनल बॅकच्या आधारे फिक्स्ड डिपॉजिटवर अप्लाय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया की, या नव्या स्किममध्ये (PNB Scheme) नक्की आहे तरी काय? आणि यातून तुम्हाला कसा नक्की फायदा घेता येऊ शकतो. 

Mar 4, 2023, 11:26 AM IST

SBI-PNB-BoB सहीत सरकारी बँकांसंदर्भातील मोठी घोषणा! तुमचंही खातं असेल तर जाणून घ्या तपशील

Moody's Rating: मागील बऱ्याच काळापासून भारतामधील एकाच सरकारी बँकेला यामध्ये चांगलं रेटिंग होतं मात्र आता अनेक बँकांचं रेटिंग सुधारल्याचं चित्र ताज्या अहवालामध्ये दिसून येत आहे. या संस्थेनं भारतीय बँकींग क्षेत्राबद्दल अनेक सकारात्मक भाकितं केली आहेत.

Jan 20, 2023, 05:15 PM IST

'या' बॅकेतील खातेधारकांना अलर्ट; महत्त्वाच्या माहितीची पूर्तता करा, अन्यथा...

PNB : वाढत्या ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षात घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) देशातील सर्व बँकांना नियमितपणे केवायसी अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. 

Dec 12, 2022, 02:35 PM IST

Bank News: PNB बँकेच्या नव्या घोषणेने ग्राहक एकदम खूश; मिळणार सर्वाधिक व्याज, 'या' बँकांना फुटला घाम

PNB FD Interest Rate : बँक ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. बँकेने केलेल्या घोषणेमुळे बचत वाढीला प्रोत्साहन मिळणार आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) 600 दिवसांच्या विशेष मुदत ठेव योजनेवर वार्षिक 7.85 टक्के व्याज देईल. ही विशेष व्याजदर योजना 19 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात येत आहे.

Nov 12, 2022, 10:14 AM IST

Pensioners : पेन्शनर्ससाठी आनंदाची बातमी

निवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी  पेन्शन कायम ठेवणयासाठी खातं असलेल्या बँकेत आपण जिवंत आहोत याचा पुरावा म्हणून लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate)  जमा करावं लागतं.  

 

Nov 5, 2022, 10:47 PM IST

पंजाब नॅशनल बँकेकडून ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त खास गिफ्ट! खात्यात वाढणार इतकी रक्कम...

पंजाब नॅशनल बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी PNB 600 Days FD Scheme लॉंच केली आहे. या ऑफरद्वारे पीएनबीच्या ग्राहकांना एफडी म्हणजेच फिक्स्ड डिपॉजिटवर तगडा रिटर्न मिळणार आहे.

Oct 20, 2022, 11:10 AM IST

PNB बँकेची 'ही' नवीन सेवा ठरतीये चर्चेचा विषय... जाणून घ्या

बँकेसंदर्भातील सर्व अपडेट्स ग्राहकांपर्यंत थेट पोहोचावेत आणि ग्राहकांच्या तक्रारींच किंवा त्यांच्या अडचणींचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी PNB ने एक नवी सुविधा सुरु केली आहे.

Oct 4, 2022, 10:23 AM IST

Bank Rules : कर्जदारांनो सावधान! बँकेच्या निर्णयामुळे तुमच्या खिशाला कात्री

बँकेने व्याजदरात वाढ केली ​​आहे. याबद्दलची माहिती स्टॉक मार्केट एक्सचेंज BSE ला दिली आहे.

Sep 1, 2022, 12:44 PM IST

1 September 2022 : आजपासून होणार 'हे' बदल; तुमच्या Savings वर होणार थेट परिणाम

आजपासून काही क्षेत्रात नवे नियम लागू होणार आहेत. कोणत्या क्षेत्रात आणि कोणते नियम बदलणार आहेत, याबद्दल जाणून घेऊया...

Sep 1, 2022, 08:41 AM IST

1 September पासून टोल टॅक्स, बँकिंग आणि गॅस सिलिंडरचे नियम बदलणार, सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी

सप्टेंबर महिन्यापासून अनेक सेवांमध्ये होणार बदल, जाणून घ्या...

Aug 29, 2022, 09:37 PM IST

ATM Cash Withdrawal च्या नियमात मोठा बदल, आत्ताच जाणून घ्या, नाहीतर...

बँकेकडून सर्वसाधारपणे एका महिन्यात Cash Withdrawal  मर्यादा आहे. मात्र या मर्यादेनतंर आता तुम्हाला अधिकच पैसे मोजावे लागणार आहेत.

Aug 19, 2022, 08:36 PM IST

Repo rate वाढीचा मोठा परिणाम, 'या' बँकानी वाढवलं कर्ज, तुमचा EMI महागणार...

आता भर म्हणून ICICI आणि PNB बँकने कर्जदरातही मोठी वाढ केली आहे. 

Aug 6, 2022, 05:13 PM IST

PNB ग्राहकांना मोठा झटका! बँकेने वाढवले 'या' व्यवहारांवरील शुल्क

तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) पीएनबीचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

Jun 1, 2022, 07:44 AM IST