pnb

११५००,००,०००,००० रुपयांचा अपहार... पाहा, घोटाळ्याचा 'नीरव मोदी' पॅटर्न

पंजाब नॅशनल बँकेतील नीरव मोदी घोटाळा प्रकरणानं अवघ्या देशाला हादरवून सोडलंय. पण, हा तब्बल ११ हजार ५०० कोटींचा भ्रष्टाचार कोंटींचा भ्रष्टाचार नेमका झाला तरी कसा? आणि तो उघडकीस कसा आला? चला पाहुयात... 

Feb 15, 2018, 05:10 PM IST

हिरा व्यापारी नीरव मोदी फरार घोषित

पंजाब नॅशशल बँकेच्या साडे अकरा हजार रुपयांच्या अपहाराचा सूत्रधार हिरा व्यापारी नीरव मोदीला ईडीनं फरार घोषित केलंय. 

Feb 15, 2018, 04:44 PM IST

'पीएनबीनं'च उघड केला नीरव मोदीचा अपहार

नीरव मोदीनं अपहार केल्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेनं पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलाय.

Feb 15, 2018, 04:21 PM IST

'पीएनबी'च्या मुंबई फोर्ट शाखेत ११ हजार ५०० कोटींचा भ्रष्टाचार

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील फोर्ट शाखेतून 11 हजार 500 कोटींचा अपाहार उघड झालाय.

Feb 15, 2018, 09:19 AM IST

PNB बॅंक अफरातफर प्रकरण ; वित्त मंत्रालयाचा मोठा खुलासा

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची बॅंक म्हणजे पंजाब नॅशनल बॅंक (PNB).

Feb 14, 2018, 08:54 PM IST

पंजाब नॅशनल बॅंकेच्या खातेधारकांसाठी वाईट बातमी...

तुमचे जर पंजाब नॅशनल बॅंकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 

Jan 2, 2018, 04:01 PM IST

'या' नामांकीत बॅंकेचे ७०० एटीएम लवकरच बंद होणार!

गेल्या काही दिवसांपासून पंजाब नॅशनल बॅंक (PNB) च्या काही शाखा मर्ज करण्यात आल्या आणि काही एटीएम बंद झाले. 

Dec 23, 2017, 05:19 PM IST

या बॅंकेत तुमचं खातं तर नाही ना?

तुम्ही जर पंजाब नॅशनल बॅंकेचे (PNB) ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण, तब्बल २०० ते ३०० शाखा PNB बंद करण्याचा किंवा अन्य बॅंकेमध्ये विलीन करण्याचा विचार करत आहे.

Nov 8, 2017, 07:11 PM IST

या बँक ग्राहकांनी ATMमधून ५ पेक्षा अधिक व्यवहार केल्यास द्यावं लागणार शुल्क

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)च्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

Sep 10, 2017, 10:14 PM IST

पीएनबीच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, सप्टेंबरपासून द्यावे लागणार जादा शुल्क

  पंजाब नॅशनल बँक ( पीएनबी)  च्या ग्राहकांना सप्टेंबरपासून बँकेच्या दुसऱ्या शाखेत ५००० पेक्षा अधिक रोख रक्कम जमा करण्यावर शुल्क लागणार आहे. शाखा त्याच शहरात असेल तरीही शुल्क द्यावे लागणार आहे. 

Aug 7, 2017, 07:10 PM IST

घर कर्जावर घमासान, पीएनबी, एसबीआय ८.५ %नी देणार होम लोन

 पंजाब नॅशनल बँकेने साडे आठ टक्क्यांच्या वार्षिक दराने गृहकर्जाची घोषणा केली आहे. हा दर सर्व बँकांपेक्षा कमी आहे. तसेच स्टेट बँकेनेही याच दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली पण यासाठी अनेक अटी देण्यात आल्या आहेत. 

Jan 2, 2017, 05:25 PM IST

'आयडीबीआय', 'पीएनबी'च्या होमलोन व्याजदरात कपात

काही बड्या बँकांनी व्याजदरात कपात केल्यानंतर आता आयडीबीआय तसेच पंजाब नॅशनल बॅंकेने होमलोनच्या व्याज दरात कपात करण्याची घोषणा केली. दोन्ही बँकांनी व्याजदरात दरामध्ये ०.२५ टक्के कपात केली आहे. 

May 7, 2015, 06:23 PM IST