pm narendra modi

मोदींच्या शिक्षणावरुन राऊतांचा टोला! म्हणाले, "त्यांची Entire Political Science ची डिग्री..."

PM Modi Degree Row: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुजरात हायकोर्टाने मोदींच्या डिग्रीसंदर्भात माहिती मागितल्या प्रकरणी दंड ठोठावल्यानंतर राऊतांनी साधला निशाणा

Apr 3, 2023, 01:11 PM IST

मोदी-अदानींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करणार! काँग्रेसकडून 31 मार्चला राज्यभरात...

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून ठिकठिकाणी निदर्शनं केली जात आहेत, आता काँग्रेसच्यावतीने राज्यभरात पत्रकार परिषदा घेतल्या जाणार असून भाजप सरकारला जाब विचारला जाणार आहे.

Mar 30, 2023, 07:03 PM IST

'भैय्याजी और एक...', जपानच्या पंतप्रधानांना पाणीपुरी खाण्याचा मोह आवरेना, मोदीही पाहत राहिले, VIDEO व्हायरल

Viral Video: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japanese Prime Minister  Fumio Kishida) सोमवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी दिल्लीत दाखल झाले. सोमवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) पाणीपुरीचा आनंद लुटला. यावेळचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नागालँडचे मंत्री तेमजेन इमना अलाँग (Temjen Imna Along) यांनीही कमेंट केली आहे. 

 

Mar 21, 2023, 06:37 PM IST

PM Narendra Modi on Congress: "काँग्रेसने माझी कबर...", PM नरेंद्र मोदींचं मोठं विधान

PM Narendra Modi on Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसला (Congress) लक्ष्य केलं असून माझी कबर (Grave) खोदण्याचं स्वप्न पाहत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. बंगळुरु-म्हैसूर एक्स्प्रेसवे उद्घाटनाच्या (Bengaluru Mysuru Expressway inauguration) कार्यक्रमात ते बोलत होते. 

 

Mar 12, 2023, 03:28 PM IST

पंतप्रधानांच्या ताफ्यातील SPG कमांडोचा दुर्दैवी मृत्यू; NDRF कडून शोध सुरु

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना SPG अंतर्गत सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे एकमेव व्यक्तिमत्व आहेत, ज्यांची सुरक्षा व्यवस्था SPG कमांडोच्या हातात आहे. हे देशातील सर्वात विशेष सुरक्षा दल मानले जाते. मात्र नाशिकमध्ये एसपीजी कमांडोच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

Mar 10, 2023, 10:37 AM IST

IND vs AUS: चौथ्या टेस्टमध्ये पंतप्रधान Narendra Modi उतरणार मैदानात; बजावणार महत्त्वाची भूमिका

चौथ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान Anthony Albanese हे उपस्थित असणार आहेत. अहमदाबाद स्टेडियममध्ये क्रिकेट सामन्यासाठी पंतप्रधान मोदी यांची पहिल्यांदाच उपस्थिती असणार आहे. 

Mar 8, 2023, 05:10 PM IST

Prahlad Modi Hospitalised: पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदी हॉस्पिटलमध्ये दाखल

Prahlad Modi Hospitalised: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांना चेन्नई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील म्हैसूर येथे जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला होता.

Feb 28, 2023, 12:33 PM IST

ED Raids: 8 वर्षात ईडीने 3 हजार छापे मारले , निशाण्यावर पक्त विरोधी पक्ष... आकडेवारीच समोर आली

ED Raids: काँग्रेस नेते जयराम रमेस आणि पवन खेडा यांनी ईडी म्हणजे पंतप्रधान मोदी यांचं विरोधकांविरोधातलं प्रमुख अस्त्र असल्याचा आरोप केला आहे

Feb 20, 2023, 04:30 PM IST

...अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी तिला पाहताच म्हणाले 'अय्यो', सर्व उपस्थितांना आश्चर्याचा धक्का

Shraddha Jain Meets Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतंच कर्नाटकमधील (Karnataka) काही प्रसिद्ध लोकांची भेट घेतली. यामध्ये अभिनेत्यांसह  श्रद्धा जैनही (Shraddha Jain) होती. तिला पाहताच नरेंद्र मोदी यांनी 'अय्यो' म्हटलं, जे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Feb 14, 2023, 09:02 AM IST

Delhi-Mumbai Expressway : पंतप्रधान मोदी आज करणार दिल्ली-मुंबई महामार्गाचं उद्घाटन, गडकरींनी शेअर केला VIDEO

Delhi-Mumbai Expressway Video : समृद्धी महामार्गानंतर आता दिल्ली मुंबई महामार्गाचा पहिला टप्पा तयार झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. 

Feb 12, 2023, 08:00 AM IST

आकाशातून अशी दिसते मुंबई! PM Naredra Modi यांनी हेलिकॉप्टरमधून काढला Video

Hello again Mumbai! असं कॅप्शन देत पीएम मोदी यांनी हा Video शेअर केला असून अवघ्या तासात या व्हिडिओला एक लाखाहून अधिक लाईक मिळाले आहेत. 

Feb 10, 2023, 06:09 PM IST

'महाराष्ट्राला कधी नव्हता इतका भरीव निधी मिळाला' सीएम म्हणतात आता रेल्वे प्रकल्प पूर्ण होतील

भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचा पंतप्रधानांच्या निर्धारात महाराष्ट्रही आपलं एक ट्रिलियनचे योगदान देण्यासाठी कठोर प्रयत्न करेल - मुख्यमंत्री

Feb 10, 2023, 05:30 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा; वंदे भारत ट्रेन्सना दाखवणार हिरवा कंदील

सरकारच्या मेक इन इंडिया अंतर्गत बनवलेल्या या पहिल्याच हायस्पीड ट्रेन असल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे या गाड्या संपूर्णपणे एसी आणि वायफाय सुविधेने सज्ज आहेत.

Feb 9, 2023, 10:18 PM IST