pm narendra modi

आताची मोठी बातमी! देशात लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक होण्याची शक्यता, विरोधकांना धक्का

केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेन बोलावलं आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान असं पाच दिवस हे अधिवेशन चालणार असून या अधिवेशनात मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. लोकसभा बरखास्त करुन मध्यावधी निवडणूक होऊ शकतात. अशी सूत्रांची माहिती आहे

Aug 31, 2023, 07:55 PM IST

इंडिया आघाडीला हरवणं कुणाच्या बापाला शक्य नाही, राऊतांचे खुले आव्हान

Sanjay Raut On India Allaince: विरोधकांच्या इंडिया आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक आहे.मुंबईत ग्रँड हयातमध्ये आज आणि उद्या देशभरातले विरोधक एकत्र येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला खुले आव्हान दिले आहे.

Aug 31, 2023, 11:03 AM IST

अजूनही 80 टक्के भारतीयांची पहिली पसंती पंतप्रधान मोदींनाच! पीईडब्ल्यूच्या सर्वेक्षण अहवालातून माहिती समोर

PM Narendra Modi : प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार, सुमारे 80 टक्के भारतीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अनुकूल मत आहे आणि ते त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. तर अहवालानुसार,  46 टक्के जगभरातील लोकांनी भारताबद्दल अनुकूल मत व्यक्त केले आहे.

Aug 31, 2023, 07:03 AM IST

मधुबन में राधिका नाचे रे...! चिमुकलीचा सुरेख आवाज ऐकून मोदीही झाले मंत्रमुग्ध; पाहा Video

PM Modi Shares Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संध्याकाळी दिग्गज गायक मोहम्मद रफी यांचे "मधुबन में राधिका नाचे रे" हे गाणे गाताना एका लहान ग्रीक मुलीचा (Greek Girl Singing Indian Song) व्हिडिओ शेअर केला आहे.

Aug 26, 2023, 12:09 AM IST
 Chandrayana-3 Prime Minister Narendra Modi congratulates the indian scientists  After the successful landing PT1M46S

Chandrayaan-3 | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारतीय शास्रज्ञांचे अभिनंदन

Chandrayana-3 Prime Minister Narendra Modi congratulates the Indian scientists After the successful landing

Aug 24, 2023, 10:20 AM IST

ब्रिक्सच्या मंचावर पडला होता तिरंगा; PM Modi यांनी पाहताच क्षणी उचलून खिशात ठेवला; Video तुफान व्हायरल

BRICS Summit South Africa : ग्रुप फोटोदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय तिरंगा जमिनीवर पाहिल्यावर त्यांनी त्यावर पाऊल न ठेवण्याची काळजी घेतली. पंतप्रधानांनी तिरंगा उचलला आणि सोबत ठेवला. 

Aug 23, 2023, 05:24 PM IST

Independence Day 2023: 15 ऑगस्टला लालकिल्ल्यावरुनच का होतं ध्वजारोहण? हे आहे खास कारण

स्वातंत्र्यदिनामित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकावतील. देशाचा हा 76 स्वातंत्र्यदिन आहे. ऐतिहासिक लालकिल्ल्यावरान ध्वजारोहण करुन पंतप्रधान देशाला संबोधित करतील. स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावरुन तर प्रजासत्ताकदिनी राजपथावरुन ध्वज फडकावला जातो. यामागे ऐतिहासिक कारणं आहेत. 

 

Aug 14, 2023, 01:24 PM IST

आम्हीच मदत केली म्हणणाऱ्या शाहांना कलावती बांदूरकरांचं उत्तर; म्हणाल्या, 'मदत राहुल गांधींनीच केली'

Kalavati Bandurkar : पावसाळी अधिवेशनादरम्यान, अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना अमित शाह यांनी कलावती बांदूरकर यांचा उल्लेख करताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. यवतमाळमधील कलावती बांदूरकर यांच्या पत्नीने आत्महत्या केली. यानंतर राहुल गांधींनी कलावती यांना आधार देण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

Aug 10, 2023, 11:04 AM IST
Threatning Mail to Pune Dinanath Hospital PT2M36S