pm modi slams sharad pawar

'मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी...'; 'पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही'वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळाची भाजपाकडून वारंवार मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाशी तुलना केली जात असल्याच्या मुद्द्यावरही शरद पवारांनी आपलं मत व्यक्त केलं.

May 4, 2024, 11:58 AM IST

'कुटुंब संभाळता आलं नाही ते..' मोदींचा टोला; पवारांचा नातू म्हणाला, 'कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून..'

Modi Slams Sharad Pawar Rohit Pawar Reply: पंतप्रधान मोदींनी 'भटकती आत्मा' टीकेनंतर पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. एका मुलाखतीमध्ये मोदींनी शरद पवारांच्या कुटुंबाचा उल्लेख करत टोला लगावला.

May 3, 2024, 11:01 AM IST