pm modi rally

ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी भाजपाकडून हुकमी एक्का

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी 27 मार्चपासून मतदान सुरू होणार आहे. 

Mar 7, 2021, 02:04 PM IST
PM Modi Rally In BKC After Mega Power Show In Varanasi PT2M20S

मुंबईत पंतप्रधान मोदींचा धडाका

मुंबईत पंतप्रधान मोदींचा धडाका
PM Modi Rally In BKC After Mega Power Show In Varanasi

Apr 26, 2019, 08:00 PM IST

कर्नाटकात मोदींच्या आज तीन सभा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 8, 2018, 01:37 PM IST

मुस्लीम बहुल भागात मोदींची जोरदार रॅली

पीएम नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरामध्ये सोनामुरा येथे रॅली केली. मुस्लीम बहुल भागात मोदींनी ही रॅली केली. भाजपचे प्रदेशउपाध्यक्ष या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत.

Feb 8, 2018, 03:28 PM IST

पंतप्रधान मोदी आज उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

  पंतप्रधान मोदी आज गुजरात निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. आज ते गुजरातमध्ये अनेक सभा घेणार आहेत.

Nov 27, 2017, 09:06 AM IST

मुस्लीम शेतकऱ्याने दिली पंतप्रधान मोदींसाठी ऑफर

मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्षापूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तरप्रदेशातील सहारनपूरमध्ये एका रॅलीला संबोधित करणार आहे. मोदी सरकारने २ वर्ष पूर्ण केले आहेत याचाच लेखाजोखा पंतप्रधान नरेंद्र मोदी या रॅलीमधून देशासमोर ठेवणार आहेत.

May 24, 2016, 07:35 PM IST