pm kisan sanman nidhi yojana

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बॅंक खात्यात 2-2 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला मिळाले का?

Shetkari Sanman Nidhi Yojana: या योजनेचे पात्र लाभार्थी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) द्वारे देखील स्वतःची नोंदणी करू शकतात. याशिवाय या योजनेसाठी राज्य सरकारने नामनिर्देशित केलेले स्थानिक अधिकारी, महसूल अधिकारी आणि नोडल अधिकारीच शेतकऱ्यांची नोंदणी करत आहेत.

Jul 27, 2023, 11:44 AM IST

PM Kisan Alert | ई-केवायसी नसेल तर योजनेचा लाभ बंद; या पद्धतीने करा चेक

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी सुरु केली आहे. 

Dec 25, 2021, 03:40 PM IST