'झी २४ तास'च्या प्रयत्नांचं ऐश्वर्यानं सोनं केलं
'झी २४ तास'च्या प्रयत्नांचं ऐश्वर्यानं सोनं केलं
Dec 25, 2014, 12:57 PM ISTसचिनला ओपनिंगला खेळायला आवडायचं
प्रिन्स ऑफ कोलकाता सौरभ गांगुली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची पहिली भेट अंडर १९ शिबिर दरम्यान झाली होती, तेव्हा ही सचिन जड बॅटने बॅटिंग करत असतांना आपल्याला दिसला होता, असं सौरभ गांगुलीने सांगितलं.
Nov 5, 2014, 09:29 PM IST'एशियन गेम्स २०१४'चे भारतीय स्टार्स...
'एशियन गेम्स २०१४'चे भारतीय स्टार्स...
Oct 2, 2014, 09:12 AM ISTमहिलेने उचलले गोल्डन बॉय सुशील कुमारला, फोटो झाला व्हायरल
२० व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुन्हा एकदा सुशील कुमारच्या नेतृत्वाखाली कुस्तीपटूंनी शानदार प्रदर्शन करत पाच गोल्ड मेडल भारताच्या पारड्यात टाकले आहे. सुमारे आठ वर्षांपासून एकानंतर एक पदक आपल्या नावावर करणाऱ्या सुशील कुमार ग्लासगोमध्ये सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. त्यामुळेच गोल्ड मेडल जिंकल्यावर एका कॅनेडियन महिला खेळाडूने त्याला आपल्या हातांनी उचलून घेतले आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Aug 1, 2014, 06:20 PM ISTपाहा फिफा वर्ल्ड कपमधील कोण आहे गूगल सर्चमध्ये अव्वल
सध्यासुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपचं क्रेझ सगळ्या दुनियाभरच्या लोकांवर आहे. फुटबॉल वर्ल्डकपसाठीची एक्साइटमेन्ट, गोल, चुकलेला गोल, चांगले खेळ, अॅक्शन आणि गोंधळ हे चाहत्यांसाठी आठवण बनून जाते. याच कारणाने हल्ली गूगलवर फूटबॉल, गोल आणि फूटबॉल खेळाडूंना जास्त सर्चिंग करणं वाढलंय.
Jul 3, 2014, 03:43 PM ISTया खेळाडूसाठी 60% भारतीय मुलींना होतेय `धकधक`
सध्या सुरु असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप जगभरात गाजतोय. आपल्या आवडत्या खेळांडूना बघायला त्याचे चाहते उत्सुक असतात.
त्यापैकी अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीच्या प्रेमात चक्क 60% भारतीय मुलीं पडल्यात...मेस्सी हा भारतीय मुलींचा आवडता फुटबॉलर असल्याचे समजतेय.
सर्वाधिक वेगवान शतक मारणारे खेळाडू
न्यूझीलंडच्या ऑल-राऊंडर कोरी अँडरसनने इतिहास रचला. सर्वाधिक वेगवान वनडे शतक आपल्या नावावर जमा केले आहे. त्यांने १४ सिक्स आणि ६ फोरच्या मदतीने नाबाद १३१ रन्स केल्यात. त्यांने १८ वर्षांपूर्वी १९९६ मध्ये श्रीलंके विरूद्ध खेळताना नैरोबी येथे ३७ बॉलमध्ये शतक केले होते. त्याचा रेकॉर्ड कोरीने मोडीत काढला.
Jan 1, 2014, 02:36 PM IST<B> <font color=red> नोकरी :</font></b> रेल्वेच्या स्पोर्टस कोट्यातून भरती
मध्य रेल्वेत खेळकूद कोटाच्या अंतर्गत ग्रुप `डी` पदांच्या भरतीसाठी जागा निर्माण झाल्या आहेत.
Dec 9, 2013, 07:10 PM IST