plastic bags

दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर आता बंदी?

दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर राज्य सरकार बंदी घालण्याची शक्यता आहे. 

Jun 22, 2019, 12:12 PM IST

सुयश टिळकचे प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन

प्रसिद्ध मराठी टीव्ही अभिनेता सुयश टिळक सोशल मीडियावर फार कमी प्रमाणात अॅक्टिव्ह असतो. सध्या सगळीकडेच निसर्ग वाचवण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरु करण्यात आल्यात. 

Jun 15, 2018, 07:38 PM IST

मुंबई | बोरिवली नॅशनल पार्कच्या प्रशासनाचे प्राण्यांकडे दुर्लक्ष

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 20, 2018, 05:03 PM IST

प्लॉस्टिक पिशव्या वापरावर बंदी !

प्लॉस्टिकच्या पिशव्या पर्यावरणाला हानी पोहचवतात, हे आपण सगळे जाणतोच. २ दिवसांपूर्वीच प्लॉस्टिकच्या पिशव्यांमुळे मुंबईच्या रस्त्यांवर आलेल्या पुराला आपण सामोरे गेलो. तरी देखील प्लॉस्टिकचा वापर आपल्याकडे पूर्णपणे टाळला जात नाही.

Aug 31, 2017, 12:56 PM IST

प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्यांना ५ हजारांचा दंड !

राष्ट्रीय हरित प्राधिकरण (एनजीटी) या संघटनेने राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाड असलेल्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ति स्वतंत्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली अशी घोषणा करण्यात आली आहे की, जर कोणत्या व्यक्तीने अशा प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्यास पर्यावरणीय नुकसानभरपाई म्ह्णून ५००० रुपये दंड भरावा लागेल. 

Aug 11, 2017, 01:02 PM IST

पाण्याचा फुगा महिलेच्या डोळ्यावर आदळला, अन्...

होळीच्या फुगा डोळ्यावर बसल्यानं मीरारोडमध्ये एका महिलेच्या डोळ्याला गंभीर जखम झालीय. वैशाली दमानिया भाईंदर लोकलमधून बोरिवलीला जात असताना चालत्या लोकलमध्ये त्यांच्या डोळ्याला फुगा लागला.

Mar 14, 2014, 12:49 PM IST