'या' रहस्यमयी खड्ड्यातून येतात गूढ आवाज; नरकाचा दरवाजा असल्याचा स्थानिकांचा दावा
असं म्हणतात की, रहस्यमयी खड्ड्याची खोली आजपर्यंत मोजली गेली नाही.
Aug 18, 2022, 01:09 PM IST'या' खड्ड्याला मानलं जातं नरकाचा दरवाजा, 4 दशकांपासून यामध्ये आहे असं काही की...!
हा खड्डा पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल.
Aug 1, 2022, 12:30 PM ISTVIDEO| अमरावतीत युवा स्वाभिनान कार्यकर्त्यांचं आंदोलन, संजय राऊत यांच्यासाठी खणला खड्डा
20 Feet Pit Was Dug For The Sanjay Raut By Ranas Suppoter
Apr 26, 2022, 07:50 PM ISTFail Video : भर रस्त्यात स्टंट करणं तरूणीला पडलं भारी
मित्रांनीच रेकॉर्ड केला व्हिडीओ
Sep 8, 2021, 09:15 AM ISTनागपुरात खड्ड्यात पडून चिमुकल्याचा तर नाशिकमध्ये कपाट कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू
नागपुरात खड्ड्याने चिमुकल्याचा बळी घेतला तर नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या अंगावर कपाट कोसळले.
Jul 30, 2019, 09:52 PM ISTहत्तीणीनं आपल्या नवजात पिल्लाला खड्ड्यातून बाहेर काढलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2015, 11:15 AM ISTपाहा हत्तीणीचा आपल्या नवजात बाळासह खड्ड्यातून बाहेर पडण्याचा संघर्ष
कोईंबतूरमध्ये एका हत्तीणीनं आपल्या नुकत्याचं जन्मलेल्या बाळाची आणि स्वत:ची मोठ्या खडड्यातून सुटका करून घेतली. माय लेकाची खड्डयातून बाहेर पडण्याची धडपड कॅमेऱ्यात कैद झालीय.
Oct 26, 2015, 10:33 AM ISTपालघर जिल्ह्यात खड्ड्याचं गूढ
पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यात पाचलकरपाडा इथं अचानक तयार झालेल्या खड्ड्याचं गूढ कायम आहे. हा खड्डा आहे की जुनी विहीर याबाबत प्रशासनच संभ्रमात असल्याचं आता समोर येतंय.
Jun 23, 2015, 09:01 PM ISTखड्ड्यांना मी जबाबदार नाही - राज ठाकरे
नाशिकच्या खड्ड्यांना मी जबाबदार नाही, तसंच याआधीचे खड्डे आणि रस्त्यांचं खापर माझ्यावर फोडू नका असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय.
Aug 14, 2013, 01:53 PM ISTबाप्पाचे स्वागत `खड्डेमय रस्त्यांनी`
कोकणात गणेशोत्सवाची धूम असते. मुंबई, पुण्यासह इतर भागात काम करणारे चाकरमानी गणेशोत्सवासाठी आवर्जुन घराकडे परतत असतो. मात्र दरवर्षी प्रमाणे यंदाही खड्डेमय रस्त्यांचा अडथळा पार करुनच कोकणवासीयांना बाप्पाच्या स्वागतासाठी जावं लागणार आहे.
Sep 17, 2012, 09:39 AM IST