phone number

तुम्हाला Free VIP Number हवा असल्यास इथं मिळतोय; आजच जाणून घ्या, तो घरपोच कसा मिळवायचा?

Free Special Number : काही लोकांमध्ये स्पेशल मोबाईल नंबरची (VIP Number ) क्रेज असते.  यासाठी मोठी रक्कम मोजायची असेल तर त्याचीही त्यांची तयारी असते. पण आज आम्ही तुम्हाला असा युनिक नंबर मोफत कसा खरेदी करायचा हे सांगणार आहोत. अशा प्रकारे नंबर मोफत मिळवू शकता.  

Sep 3, 2022, 12:13 PM IST

जगातील असा फोननंबर, जो वापरल्याने होतो मृत्यू....

जो कोणी हा नंबर वापरत होते. ते सगळे लोक या जगाला सोडून गेले असल्याचे सांगितले जात आहे.

May 15, 2022, 04:56 PM IST

TrueCaller वर आपले नाव कसे बदलावे आणि नंबर कसा हटवायचा याची माहिती

ट्रू कॅालरमधून आपले नाव बदलण्याचा विचार आहे किंवा ऍपच्या यादीतून स्वत:चे नाव रद्द करायचे असेल तर, खालील गोष्टी फॅालो करा.

Mar 31, 2021, 04:28 PM IST

या अभिनेत्रीचे सेक्स सर्व्हिस फलक; अनोळखी पुरूषांच्या कॉलने अभिनेत्री हैराण

बंगाली मालिकेत काम करणारी अभिनेत्री ब्रिष्टी रॉय मागील काही दिवसापासून चिंतेत आहे. ब्रिष्टी हिला अनोळखी नंबरवरून पुरूषांचे कॉल येत आहे. 

Sep 5, 2019, 06:51 PM IST

'फोन बंद झाला तरी चालेल, पण आधारला लिंक करणार नाही'

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टेलिकॉम विभागाला खुलं आव्हानच दिलंय. माझा फोन बंद झाला तरी चालेल, पण मी फोन आधारला लिंक करणार नाही अशी भूमिकाच त्यांनी घेतलीय. 

Oct 25, 2017, 05:23 PM IST

तुमचा नंबर #RelianceJio वर पोर्ट कसा कराल? पाहा...

गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ मोबाईल फोन नेटवर्कवर डेटा किंमती सादर करून एकप्रकारे टेलीकॉम सेक्टरमध्ये क्रांतीच आणलीय. 

Sep 2, 2016, 10:19 PM IST

truecaller वरून असा हटवा तुमचा नंबर

ट्रू-कॉलर हा अॅप अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये आहे. एखादं अनोळखी मोबाईल नंबर कोणाचा आहे हे जाणून घेण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. तुम्ही हा अॅप इंस्टॉल केला नसेल तरी त्यामध्ये तुमचा नंबर आणि नाव दाखवलं जातं.

Feb 29, 2016, 07:37 PM IST