pfi full form

PFIवर राज्यभरात पुन्हा छापे, पुण्यातून धक्कादायक माहिती पुढे

PFI : पीएफआयसंदर्भातील आणखी एक महत्त्वाची बातमी. PFIवर राज्यभरात छापे टाकण्यात आले आहेत. याप्रकरणी 40 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.  

Sep 27, 2022, 10:07 AM IST

पुण्यात PFI विरोधात मनसे आक्रमक, पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देत झेंडा जाळला

या आंदोलनादरम्याम पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

Sep 25, 2022, 02:03 PM IST

Sanjay Raut ED Inquiry| छगन भुजबळांनी सांगितलं की ED तपास सुरू झाला की पुढे काय होतं..

संजय राऊत यांच्यावर ED ची टाच आली आहे. पत्राचाळ प्रकरणात त्यांची संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे

Jul 31, 2022, 11:57 AM IST