फक्त माणसंच नव्हे, 'हे' प्राणीसुद्धा त्यांच्या जोडीदाराला फसवतात माहितीये?
जीवसृष्टीमध्ये अस्तित्वात असणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जीव वेगवेगळ्या कारणामुळं आपलं वेगळेपण सिद्ध करताना दिसतं. याच जीवसृष्टीचं आणखी एक रहस्य आता जगासमोर आलं आहे...
Jan 21, 2025, 02:42 PM ISTराणीच्या बागेत 47 प्राण्यांचा मृत्यू; अहवालातून धक्कादायक माहिती समोर
Rani Baug : तुम्ही अनेकदा ऐकल असणार की, एखाद्या व्यक्तीचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. पण राणीच्या बागेतून तब्बल 30 प्राण्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Mar 18, 2024, 12:14 PM ISTMumbai Penguins | मुंबईच्या पेंग्विन्सची गुजरात, उत्तर प्रदेशलाही भुरळ; पेंग्विन्सची केली मागणी
Mumbai Penguins | मुंबईच्या पेंग्विन्सची गुजरात, उत्तर प्रदेशलाही भुरळ; पेंग्विन्सची केली मागणी
Feb 29, 2024, 09:25 AM ISTFact Check : पेंग्विन जगातून नामशेष होणार?
पेंग्विन (Penguins) जगातून नष्ट होणार हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
Nov 1, 2022, 10:11 PM ISTपेंग्वीनसाठी काढले जाणारे 15 कोटींचे टेंडर मुंबई महापालिकेने घेतले मागे
देखभाल महापालिका प्रशासनाच्या अखत्यारितच करण्याचे मुंबई महापालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत.
Sep 8, 2021, 06:42 PM ISTराणी बागेतील पेंग्विन पुन्हा एकदा वादात; कोट्यावधींच्या खर्चावर कॉंग्रेसचा सवाल
मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले उद्यानातील (राणीच्या बागेतील) पेंग्वीन म्हणजे कंत्राटदारांसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी असा घणाघाती आरोप मुंबई कॉंग्रेसने केला आहे.
Sep 5, 2021, 01:41 PM ISTपेंग्विनच्या संगोपनासाठी १२ कोटी खर्चाच्या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी
भायकला येथील राणीच्या बागेतील पेंग्विनच्या संगोपनासाठी १२ कोटींच्या खर्चाच्या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी देण्यात आलीय. पुढच्या तीन वर्षांत हा देखभाल खर्च करण्यात येणार आहे. हा खर्च मुंबई महापालिकेच्या अंदाजपत्रकापेक्षा दोन कोटी रुपये जास्त आहे.
Sep 11, 2018, 07:10 PM ISTडॉ. मधुमिता काळे | पेंग्विनच्या डॉक्टर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2017, 03:09 PM ISTव्हिडिओ : पाहा, राणीच्या बागेतलं पेंग्विनचं नवं घर
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पेंग्विन कक्षाचा लोकर्पण सोहळा भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात पार पडला. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. शनिवारपासून हा पेंग्विन कक्ष दर्शकांसाठी खुला होणार आहे.
Mar 17, 2017, 08:49 PM ISTमुंबई - पेंग्विनला मिळालं नवं प्रशस्त घर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2017, 08:44 PM ISTपेंग्विन्स आठवडाभरात मुंबईकरांच्या भेटीला
शहरात आलेले पेंग्विन्स आता आठवडाभरात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. गेल्या सात महिन्यांपासून क्वारंटाईन एरियामध्ये वास्तव्याला असलेल्या सात पेंग्विनना आता नवं प्रशस्त घर मिळाले आहे.
Mar 7, 2017, 07:24 PM ISTपेंग्विनला मारण्यात आल्याचा आरोप
पेंग्विनच्या मुद्द्यावर प्रशासनाने खोटी माहिती दिली असल्याचं उघड होतंय. परदेशी कंपनी स्कायवे म्हणते की आमचा पेंग्विन मृत्युशी काही सबंध नाही . या कंपनीला जॉइंटव्हेंचर काम दिलं आहे, मग हे काय सुरु आहे.
Nov 2, 2016, 07:22 PM ISTमुंबई - पेग्विन्सवर विरोधकांचं प्रश्नचिन्ह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2016, 09:54 PM ISTमुंबईत राणीच्या बागेत ८ पेंग्वीन पाहुणे दाखल
Jul 26, 2016, 05:42 PM ISTधक्कादायक : 'पेंग्विन'वर बलात्कार करून 'सील'नं बनवलं भक्ष्य!
बलात्कार केवळ मानव जातीमध्ये होतो... पशू-पक्षी-प्राणी याला अपवाद असतात, असाच कित्येकांचा समज चुकीचा ठरलाय... या समजुतीला फेटाळून लावणारे काही धक्कादायक फोटो समोर आलेत.
Nov 19, 2014, 11:13 PM IST