pele

Pele : महान फुटबॉलपटू पेले इतक्या कोटींची संपत्ती मागे सोडून गेले, जाणून घ्या Net Worth

Pele : पेले (Pele) यांनी ब्राझीलला तीनदा विश्वचषक जिंकून दिला आहे. 1958, 1962 आणि 1970 मध्ये ब्राझीलनं जेतेपदावर नाव कोरलं होतं. पेले यांनी आपल्या फुटबॉल कारकिर्दीत 1363 सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी एकूण 1281 गोल झळकावले आहेत.

Dec 30, 2022, 03:21 PM IST

भारताने असा खेळ दाखवला की, हिऱ्याची अंगठी सोडून खेळाडूंना भेटायला गेले Pele

Pele Death: ब्राझीलचे महान खेळाडू पेले (Brazilian footballer Pele) यांचे भारताशी (India) खास कनेक्शन होते. क्लब ऑफ इंडियाने पेलेच्या संघाचा जवळपास पराभव केला, परंतु वादग्रस्त पेनल्टीमुळे पेलेचा संघ पराभवापासून वाचला.

Dec 30, 2022, 08:46 AM IST

Pele dies aged 82: फुटबॉल विश्वातील 'किंग', पेले यांनी केले 1200 पेक्षा जास्त गोल

Brazilian Football Player Pele dies:ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे रात्री निधन झाले. आपल्या 21 वर्षांच्या फुटबॉल कारकिर्दीत त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

Dec 30, 2022, 07:27 AM IST

Pele Health Update: फुटबॉलचे जादूगार पेले यांची प्रकृती ढासळली; मोठी माहिती समोर!

Pele Health Update: कोरोना झाल्यानंतर त्यांना (Pele) श्वसनाचा आजार जाणवू लागला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांशी सल्लामसलत करून...

Dec 22, 2022, 11:31 PM IST

Pele : ब्राझीलचे दिग्गज फूटबॉलपटू पेले यांची प्रकृती चिंताजनक

Pele Health Update: फुटबॉल जगतातून काळजी वाढवणारी बातमी. ब्राझीलचे दिग्गज फूटबॉलपटू पेले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त ब्राझीलच्या माध्यमांनी दिले आहे.

Dec 4, 2022, 07:52 AM IST

FIFA World Cup 2022 : फिफाची रंगत वाढलेली असतानाच ब्राझिलचा स्टार खेळाडू रुग्णालयात; कॅन्सरशी देताहेत झुंज

FIFA World Cup 2022 :  ब्राझिलच्या फुटबॉल कारकिर्दीत मोलाचं योगदाना देत प्रत्येक फुटबॉल प्रेमीच्या मनात खास स्थान असणारा हा खेळाडू देतोय मृत्यूशी झुंज? 

Dec 1, 2022, 09:37 AM IST

75 व्या वर्षी पेले अडकला विवाहबंधनात

फूटबॉलमधला जगज्जेता महान खेळाडू पेलेचं लग्न झालं आहे.

Jul 10, 2016, 07:43 PM IST

फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीत सुधारणा

विश्वविख्यात ब्राझिलीयन फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. 

Nov 28, 2014, 10:23 PM IST

यंदा ‘फिफा’ वर्ल्डकपमध्ये चमकले गोलकिपर!

2014च्या फुटबॉल वर्ल्ड कप हे गोलींचं होतं असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. प्रत्येक टीम्समधील गोलकिपरनी आपली वेगळी छाप या वर्ल्ड कपमध्ये सोडली. मात्र, या वर्ल्ड कपचा सर्वोत्तम गोली ठरला तो जर्मनीचा गोलकिप मॅन्यूएल नोया. 

Jul 14, 2014, 08:56 AM IST

मेसी 'गोल्डन बॉल' तर नोया 'गोल्डन ग्लोव्ह'चा मानकरी

अर्जेन्टाईन टीमला वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये जर्मनीकडून 1-0 नं पराभव स्वीकारावा लागला. मात्र, असं असलं तरी, अर्जेन्टाईन कॅप्टन लिओनेल मेसीला या वर्ल्ड कपच्या ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ खिताबानं गौरवण्यात आलं. 

Jul 14, 2014, 08:45 AM IST

24 वर्षांनंतर जर्मनी फुटबॉल जगज्जेता

अर्जेन्टीनाचा 1-0 नं पराभव करत जर्मनीनं चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सबस्टिट्यूट फुटबॉलर म्हणून आलेल्या मारियो गोट्झा गोल झळकावत जर्मनीच्या टीमवर शिक्कामोर्तब केलं. 24 वर्षांनी जर्मनी वर्ल्ड चॅम्पियन झाली. तर लिओनेल मेसीच्या अर्जेन्टीनाचं 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं. 

Jul 14, 2014, 08:23 AM IST