भारतासोबत न खेळल्याने पाकिस्तानचे होतेय मोठे नुकसान
भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१२ नंतर एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाहीये. बीसीसीआयकडून पाकिस्तानसोबत खेळण्याला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाहीये.
Jan 8, 2018, 11:16 AM ISTVIDEO: या बॉलरची उंची पाहून तुम्हालाही बसेल धक्का
क्रिकेटमध्ये बॅट्समन किंवा बॉलर एखादा रेकॉर्ड करतो आणि त्याचं नाव चर्चेत येतं. पण, सध्या एका बॉलरचं नाव चर्चेत आहे ते म्हणजे त्याच्या उंचीमुळे.
Nov 19, 2017, 10:35 PM ISTमोहम्मद हाफीजवर चौथ्यांदा बंदी
आयसीसीच्या नियमापेक्षा अधिक अंतरात हात वळत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
Nov 17, 2017, 10:27 AM ISTपाकिस्तानी क्रिकेटपटू सईद अजमलने घेतली निवृत्ती
पाकिस्तीनी क्रिकेट संघातील प्रसिद्ध गोलंदाज सईद अजमलने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अजमल हा क्रिकेटपासून प्रदीर्घ काळ दूर होता. अखेर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला.
Nov 13, 2017, 07:29 PM ISTक्रिकेट: श्रीलंकेच्या 'त्या' खेळाडूंवर होणार कारवाई
पाकिस्तानात टी-२० खेळण्यास नकार देणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंना आपली मनमानी भोवण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या या हट्टीपणावरून श्रीलंका क्रिकेट बोर्ड चांगलेच संतापले असून, या खेळाडूंना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ही कारवाई नकार देणाऱ्या खेळाडूंवर थेट एक वर्षांची टी-२० सामने खेळण्यावर बंदी घालण्याचीही असू शकते.
Oct 21, 2017, 03:22 PM ISTस्पॉट फिक्सिंगप्रकरणी पाकच्या या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी
पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी समितीने पाकिस्तानचा टेस्ट खेळाडू शारजील खान याच्या गेल्या फेब्रुवारीमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी पाच वर्षांची बंदी घातली आहे.
Aug 31, 2017, 11:44 AM ISTशाहिद आफ्रिदीला भासत आहे टीम इंडियाची उणिव
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमच्या पुनरागमनाचं स्वागत केलं आहे. पीसीबीने पुढील महिन्यात वर्ल्ड इलेव्हन विरूद्ध तीन टी-२० सामन्यांच्या सीरीजचं आयोजन केलं आहे.
Aug 28, 2017, 10:08 AM ISTबाउंसर लागल्याने पाकिस्तानच्या तरूण क्रिकेटरचा मृत्यू
क्रिकेटच्या मैदानात नेहमीच दुर्दैवी अपघात होताना आपण पाहिले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना क्रिकेटच्या मैदानात घडली आहे. असाच पाकिस्तानच्या एका युवा खेळाडूला बॅटींग करताना बाऊंसर डोक्यावर लागल्याने त्याचा मृत्यू झालाय.
Aug 16, 2017, 04:19 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत-पाकिस्तान सिरीजसाठी प्रयत्न
१ जूनपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. ४ जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. चॅम्पियंस ट्रॉफीदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सिरीजची देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती सांगितली की, दोन्ही देश आयसीसी चॅम्पियंस ट्रॉफीदरम्यान यावर चर्चा करु शकतात.
May 24, 2017, 06:34 PM ISTआता मिसबाहने निवृत्ती घ्यावी - पीसीबी
मिसबाह-उल-हक याने मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या वेस्ट इंडीज दौऱ्यादरम्यान निवृत्ती घ्यावी, असा सल्ला खुद्द पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला दिलाय.
Mar 10, 2017, 03:21 PM ISTभारतानं क्रिकेट न खेळल्यामुळे आयसीसीची पाकिस्तानला खिरापत
भारतानं पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायला नकार दिल्यामुळे आयसीसीनं पाकिस्तानच्या महिला टीमला सहा पॉईंट्स खिरापत म्हणून दिले आहेत.
Nov 25, 2016, 04:59 PM ISTपाक क्रिकेट बोर्डाची गयावया, 'बुलेटप्रूफ' गाड्या देतो; पण खेळा!
पाक क्रिकेट बोर्डाने अन्य देशातील खेळाडूंनी खेळावे यासाठी चक्क 'बुलेटप्रूफ' गाड्या खरेदी केल्यात.
Jul 15, 2016, 05:18 PM ISTसीरीज अर्धवट सोडून युनूस माघारी
पाकिस्तानचा टीमचा माजी कर्णधार युनूस खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.
Apr 26, 2016, 10:03 AM ISTभारत विरोधातील पराभवाचा आफ्रिदीला मोठा फटका
टी२० विश्वचषकात पाकिस्तानला भारताकडून पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शाहिद आफ्रिदीवर सर्वच बाजूंनी टीका होतेय. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकट असोसिएशन देखील आफ्रिदीकडून कर्णधारपद काढून घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत.
Mar 20, 2016, 09:19 PM ISTश्रीलंकेत होणार भारत-पाक क्रिकेट सिरीज
क्रिकेट प्रेमींना एक गूड न्यूज मिळू शकते. भारत पाकिस्तान दरम्यान होणारी क्रिकेट सिरीज आता श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे.
Nov 23, 2015, 07:18 PM IST