pbks vs gt

गुजरात टायटन्समध्ये सहभागी व्हायचं नव्हतं पण एक फोन आला अन्... हार्दिकने सांगितला घटनाक्रम

Hardik Pandya : गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ गेल्या हंगामाप्रमाणेच स्फोटक फॉर्ममध्ये आहे. या हंगामात संघाने चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. आपल्या चौथ्या सामन्यात गुजरातने पंजाब किंग्जचा पराभव केला आहे.

Apr 14, 2023, 12:04 PM IST

PBKS vs GT : ऑल इज 'गिल'; गुजरात टायटन्सचा पंजाबमध्येच बल्ले बल्ले!

आज गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात सामना रंगला होता. गुजरात टायटन्सने पंजाबचा 6 विकेट्सने त्यांच्याच घरात पराभव केला आहे. 

Apr 13, 2023, 11:26 PM IST

PBKS vs GT : आज पंजाब विरुद्ध गुजरात, कुणाचं पारड जड? पाहा Playing 11

PBKS vs GT, IPL 2023 Match 18 : आज आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोघांचा चौथा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र आज कोणचे पारड जड राहणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Apr 13, 2023, 11:25 AM IST

Shubman Gill बॉलरवर संतापला, मॅचमध्ये पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा, पाहा व्हिडीओ

नक्की चूक कोणाची? शुभमन गिल बॉलरवर का रागवला? नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ 

May 4, 2022, 03:20 PM IST

शुभमन गिलचं शतक हुकलं पण नशीबानं साथ दिली, टीम इंडियासाठी दरवाजे उघडणार

शुभमन गिल फक्त शतकासाठी खेळला की...? शतक हुकलं पण टीम इंडियामधून खेळण्याची मिळणार संधी?

Apr 9, 2022, 01:00 PM IST

रॉकेट थ्रोवर फसला हार्दिक पांड्या, पार्टनरवर संतापला आणि पुढे जे घडलं ते.... पाहा व्हिडीओ

पार्टनरवर संतापला हार्दिक पांड्या, मॅचमध्ये नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

 

Apr 9, 2022, 09:10 AM IST

हार्दिक पांड्यासाठी 96 धावा करणारा शुभमन नाही तर 'हा' खेळाडू 'Real Hearo'

96 धावा करूनही शुभमन गिल नाही तर या खेळाडूला हार्दिक मानतो 'Real Hearo', काय कारण जाणून घ्या 

Apr 9, 2022, 08:39 AM IST

शेवटचे 2 बॉल आणि 12 रन, 'या' खेळाडूनं पंजाबच्या तोंडचा घास हिरावला

एका बॉलनं पलटली बाजी, जिंकत आलेला सामनाही पंजाबने गमवला, कोण ठरला गुजरातच्या विजयाचा हिरो पाहा....

Apr 9, 2022, 07:48 AM IST

IPL 2022 : विजयाची हॅट्रिक करण्यात हार्दिक पांड्या यशस्वी होणार?

गुजरात- पंजाब आज आमनेसामने, पाहा कसं असणार दोन्ही टीमचं प्लेइंग इलेव्हन 

Apr 8, 2022, 01:43 PM IST